ग्रंथ

Showing all 11 results

स्वतंत्र भारताच्या ६५ वर्षांच्या (१९४७ ते २०१२) वाटचालींचा, घटनांचा आणि घडामोडींचा सर्वांगीण मागोवा घेणारा मराठीतील एकमेव महाग्रंथ. असा घडला भारत पाचवी आवृत्ती । डबल क्राऊन – A4 आकार । ९२४ पाने । पुठ्ठा बांधणी । कृष्णधवल छायाचित्रे । २.३ किलो वजन संपादन : मिलिंद चंपानेरकर । सुहास कुलकर्णी मुळ किंमत : १६९०/- सवलत किंमत : १७००/- मध्ये घरपोहोच. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने १५ ऑगस्ट १९४७ नंतर वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे. # स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या ? # पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? # अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले ? # कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली ? # आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या ? # चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं ? # क्रीडाविश्वात काय बदल घडले ? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे. गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !
1,700.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : आनंद यादव ( Anand Yadav ) पृष्ठे : १६० वजन :  ग्रॅम
160.00 144.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : दिलीप कुलकर्णी ( Dilip Kulkarni ) पृष्ठे : १२८ वजन : ग्रॅम
100.00 95.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : शेषराव मोरे  ( Sheshrav More ) पृष्ठे : ३२८ वजन :  ग्रॅम
300.00 285.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : आनंद यादव ( Anand Yadav ) वजन : १५५ ग्रॅम
150.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : भास्कर चंदावरकर ( Bhaskar Chandavarkar ) पृष्ठे : २८८ वजन : ग्रॅम
450.00 428.00
Add to basket
भारताचे बहुरूपदर्शक आणि समग्र चित्र रेखाटणारा संदर्भग्रंथ ! दोन खंड प्रत्येकी आकार : ७.२५ x ९.५० इंच एकूण पाने : १२०० । एकूण वजन : २.२ किलो एकुण विषय : ६० । एकूण लेख : ६० । एकूण लेखक : ६० पुठ्ठा बांधणी । उत्कृष्ठ पेपरवर उत्तम छपाई एकूण मुळ किंमत : ३०००/- सवलत किंमत : २५००/- + कुरिअर खर्च १००/- एकूण सवलत किंमत : २६००/- मध्ये घरपोहोच
3,000.00 2,600.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : दया पवार ( Daya Pawar ) पृष्ठे : १९२ वजन : १९२ग्रॅम
125.00 113.00
Read more
१. कहाणी शब्दांची पाने : २४३ । किंमत : २५०/- । ३ री आवृत्ती २. कहाणी वाक्प्रचारांची पाने : २५० । किंमत : २५०/- । १ ली आवृत्ती
500.00 460.00
Add to basket
गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर आधारित कथा पाली भाषेत लिहिल्या गेल्या आहेत. त्या ‘जातके’ किंवा जातककथा म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा दुर्गा भागवत यांनी मराठी मध्ये केलेला अनुवाद म्हणजेच ’सिध्दार्थ जातक’. जातक ह्या शब्दाचा अर्थ ‘जन्मासंबंधी’ असा आहे. ह्या जातककथांतून बुद्ध हा ‘बोधिसत्त’ (बोधिसत्व) ह्या नावाने कथानायक, कथेतील दुय्यम पात्र वा कथेतील घटनांचा एक प्रेक्षक म्हणून वावरलेला आहे. ह्या जातककथा अतिशय मनोरंजक, बोधप्रद आणि व्यवहारचातुर्याने त्याचप्रमाणे तत्वज्ञानाने भरलेल्या आहेत. मुलांना कावळा, कोल्हा, तित्तिर वगैरेंच्या गोष्टी, स्त्रियांना पातिव्रत्य शिकवणाऱ्या, त्यांच्यातल्या उत्तम मुलीचा, पत्नीचा, मातेचा, व सुनेचा गौरव करणाऱ्या आणि कुटील दुःशील स्त्रियांचा धिक्कार करणाऱ्या, तरूणांना व्यवहार-नीती शिकवणाऱ्या, वृद्धांना शांतीचे व सहनशीलतेचे पाठ देणाऱ्या आपापल्या मर्यादा ओळखून स्थूल व्यवहारापालिकडे नजर टाकायला साऱ्यांना सांगणाऱ्या नर्म विनोद, उपरोध, कारुण्य आणि शहाणपणाने या कथा भरलेल्या आहेत. वजन : २.७ किलो । एकुण खंड : ७ पाने : ३००० । प्रथम प्रकाशन : १९७५ सर्व पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर केलेली छपाई
3,000.00 2,700.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : दिलीप कुलकर्णी ( Dilip Kulkarni ) पृष्ठे : ११४ वजन : ग्रॅम
120.00 114.00
Add to basket

Showing all 11 results