गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी | Gandhihatya Aani Savarkaranchi Badanami

भाषा : मराठी
लेखक : शेषराव मोरे  ( Sheshrav More )
पृष्ठे : ३२८
वजन :  ग्रॅम

300.00 285.00

Quantity

Description

‘‘स्वातंत्र्यवीरांची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का?’’ – नरहर कुरुंदकर • सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी चालू आहे? • त्यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरावा तरी कोणता होता? • गांधीहत्येनंतर वीस वर्षांनी नियुक्त झालेला कपूर आयोग हा न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी होता काय? • अहवालात आयोगाने सावरकरांना दोषी धरणारे अधिकारबाह्य मतप्रदर्शन कसे केले? • आयोगासमोर कोणता नवा पुरावा तरी आला होता काय? • मुंबई व दिल्ली पोलिसांनी बनावट कागदपत्रे कशी तयार केली होती? • सावरकरांचे गांधीजी, काँग्रेस व नेहरूंचे सरकार यांच्याशी संबंध कसे होते? • शेवटच्या काळात गोडसे सावरकरांच्या विरोधी का झाला होता? • गांधीहत्येमुळे सावरकरवादावर होणाऱ्या विपरीत व आत्मघातक परिणामाचा विचार तरी सावरकरांनी केला असेल की नाही? – अशा सर्व प्रश्नांचा कायदा, वास्तव, तर्क व न्यायबुद्धी यांच्या आधारे अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारा ग्रंथ.

Additional information

pages

328

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी | Gandhihatya Aani Savarkaranchi Badanami”