३ प्रसिध्द गुंतवणुकदार आणि उद्योगसम्राटांची मराठी चरित्रे

१. राकेश झुनझुनवाला – द बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट
लेखक : नील, अपराजिता आणि आदित्य कोंडावार । अनुवाद: अतुल कहाते । पाने : १७५ । किंमत : २५०/-

२. गौतम अदानी
लेखक : आर. एन. भास्कर । अनुवाद : पुनम छत्रे । पाने : २२० । किंमत : २५०/-

३. मुकेश अंबानी
लेखक : डॉ. सुधीर राशिंगकर । पाने : १५१ । किंमत : २००/-

तीन पुस्तकांचा संच । पेपरबॅक पुस्तके
तीनही पुस्तके मुळ मराठी प्रकाशकांची अधिकृत आहेत.
पुस्तकांचे पार्सल हातात मिळाल्यावर पैसे देऊ शकता.

700.00 660.00

Quantity