Raw | रॉ – भारतीय गुप्तहेरसंस्थेची रोमांचक कहाणी

रिसर्च ऍण्ड ऍनालिसिस विंग अर्थात ’रॉ’ या भारतीय गुप्तहेर संस्थेच्या रोमांचक कारवायांचा मागोवा. भारताच्या सुरक्षिततेची आणि ऎक्याची हमी देणाऱ्या आणि त्याकरिता गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी कुठल्याही त्यागासाठी तयार असणाऱ्या रॉ ची अद्भुत कहाणी.

लेखक : अनुषा नंदकुमार, संदीप साकेत
अनुवादक : मीना शेटे-संभू
भाषा : मराठी
पाने : २४८

300.00

Quantity