अर्ली इंडियन्स | Early Indians

आपण भारतीय कोण आहोत ? आपण कुठून आलो आहोत ? हडप्पा संस्कृतीचे लोक कोण होते ? आर्य भारतात खरंच बाहेरून आले का ? अशा अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उकल व भारतीयांच्या पूर्वजांसंबंधी असलेले अनेक अनाठायी वाद-विवाद या पुस्तकाने मिटवले.

लेखक : टोनी जोसेफ
साहित्य प्रकार : अनुवादित
प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाऊस

350.00 310.00

Quantity