सत्य घटनांवर आधारित गुप्तहेरांच्या कथा | ३ पुस्तकांचा संच

भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीसाठी विशेषतः ‘रॉ’ साठी काम केलेल्या अमर भूषण यांनी थरारक स्वानुभवातून आणि सत्य घटनांवर आधारित लिहिलेल्या ५ स्पाय स्टोरीज ( गुप्तचर कथा ) ३ पुस्तकांत..

१) मिशन नेपाळ । पाने : १५९ । किंमत : २५०/-
२) टेरर इन इस्लामाबाद । पाने : १३५ । किंमत : २००/-
३) द झीरो- कॉस्ट मिशन । पाने : १६७ । किंमत : २५०/-

तीन पुस्तकांचा संच
एकुण पाने : ४६१ | घरपोहोच किंमत : ७५०/- कॅश ऑन डिलिव्हरीसह..

700.00

Quantity