शिवराज्याभिषेक | Shivrajyabhishek

या अमूल्य ग्रंथाची वैशिष्ट्ये –
१. डॉ. सदानंद मोरे यांचे साक्षेपी संपादन व सर्वस्पर्शी दीर्घ प्रस्तावना
२. ३८ प्रसिध्द इतिहासकार, संशोधक व अभ्यासकांनी राज्याभिषेकाची केलेली मांडणी
३. एकूण पृष्ठे – ५६८ | रंगीत पृष्ठे – १५
४. रॉयल साईज तसेच उत्तम व टिकाऊ पेपरवर उत्कृष्ट छपाई
४. प्रत्येक लेखास सुसंगत रेखाचित्रे
५. शीर्षकाचे आकर्षक सुलेखन
६. मराठीतील मुख्य जेष्ठ इतिहासकारांचे व अभ्यासकांचे शिवराज्याभिषेकावरील लेख समाविष्ट
७. भेट देण्यायोग्य आणि संग्रही ठेवावा असा उच्च निर्मितीमूल्य असलेला ग्रंथ

Category:

799.00 660.00

Quantity