पाश्चिमात्य तत्वज्ञानाची आणि कहाणी मानवजातीची कथा

१. पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी
तत्त्वज्ञ आणि त्यांचे तत्त्वज्ञान यांचा सखोल परिचय करून देणारा विल ड्युरंट लिखित The Story of Philosophy या ग्रंथाचा साने गुरुजींनी अनुवाद केलेला ग्रंथ. प्लेटो, ऍरिस्टॉटल, बेकन, व्हॉल्टेअर, कान्ट, शोपेनहॉवर, स्पेन्सर, नीत्शे आणि समकालिन अमेरिकेन व युरोपिय तत्वज्ञांची कहाणी अकरा प्रकरणे आणि १३८ उपविभागांत सांगितलेली आहे.
पाने : ५४४ । किंमत : ४५०/-

२. मानवजातीची कथा
या पुस्तकात मानवी इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी मांडल्या आहेत. त्या-त्या घडामोडीतील महत्त्वाच्या व्यक्तींभोवती त्या-त्या घडामोडी रंगविल्या आहेत. हेन्री थॉमस लिखित History of Civilization या इंग्रजी पुस्तकाचा हा साने गुरुजींनी केलेला हा मराठी अनुवाद.
पाने : ४३७ । किंमत : ४५०/-

दोन पुस्तकांचा संच
पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर छपाई
मुळ एकुण किंमत : ९००/- + कुरिअर १००/-
एकुण घरपोहोच किंमत : १०००/-
सवलत किंमत : ७९९/- कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच

900.00 760.00

Quantity