या जागा राखीव आहेत आणि मंडल आयोग

१. या जागा राखीव आहेत : जात, आरक्षण आणि भारतीय संविधान
लेखक : ऍड. अभिनव चंद्रचूड । भाषांतर : अवधूत डोंगरे । पाने : २६४ । किंमत : ३५०/-

२. मंडल आयोग : राष्ट्रनिर्मितीचं सर्वात मोठं पाऊल
भुमिका आणि अनुवाद : सत्येंद्र पी. एस. । प्रस्तावना : न्यायमूर्ती पी. बी. सावंत । भाषांतर : चिन्मय पाटणकर । पाने : ३०३ । किंमत : ३५०/-

दोन पुस्तकांचा संच
पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर छपाई
दोन्ही पुस्तके मुळ मराठी प्रकाशकांची अधिकृत आहेत.