एक मुठ्ठी आसमा | Ek Muthhi Aasma

भाषा : मराठी
लेखक : शोभा बोंद्रे ( Shobha Bondre )     
पृष्ठे :  २५२
वजन :   २९० ग्रॅम

राजपुत्राचं सिंड्रेलाशी लग्न होतं, त्यानंतर…‘and they lived happily everafter’… साधारणपणे कोणत्याही परीकथेचा शेवट हा असा गोड असतो. पण झरीनाची खरी गोष्ट अशा शेवटानंतरच सुरू होते.

240.00 211.00

Quantity