१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती | 12 Vya Shatakatil Khadyasanskruti

भाषा : मराठी
लेखक : डॉ. वर्षा जोशी ( Dr. Varsha Joshi )
डॉ. हेमा क्षीरसागर ( Dr. Hema Kshirasagar )
पृष्ठे : ८८
वजन : २००  ग्रॅम
भारतीय पाकविद्येला हजारो वर्षांची परंपरा, इतिहास आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतवर्ष अत्यंत प्रगत स्थितीत होता. त्यातून अमूल्य अशी ग्रंथसंपदाही निर्माण झाली. बाराव्या शतकात राजा सोमेश्वराने संस्कृतमध्ये लिहिलेला आणि जगातला पहिला ज्ञानकोश म्हणून गणला गेलेला ‘अभिलषितार्थचिंतामणी’ अर्थात् मानसोल्लास हा या ग्रंथसंपदेपैकी एक अमूल्य ठेवा आहे.

125.00 110.00

Quantity