डॉ. वर्षा जोशी

भाषा : मराठी लेखक : डॉ. वर्षा जोशी ( Dr. Varsha Joshi ) डॉ. हेमा क्षीरसागर ( Dr. Hema Kshirasagar ) पृष्ठे : ८८ वजन : २००  ग्रॅम भारतीय पाकविद्येला हजारो वर्षांची परंपरा, इतिहास आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतवर्ष अत्यंत प्रगत स्थितीत होता. त्यातून अमूल्य अशी ग्रंथसंपदाही निर्माण झाली. बाराव्या शतकात राजा सोमेश्वराने संस्कृतमध्ये लिहिलेला आणि जगातला पहिला ज्ञानकोश म्हणून गणला गेलेला ‘अभिलषितार्थचिंतामणी’ अर्थात् मानसोल्लास हा या ग्रंथसंपदेपैकी एक अमूल्य ठेवा आहे.
125.00 110.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सौरव झा ( Saurav Za ) अनुवाद : डॉ. वर्षा जोशी ( Dr. Varsha Joshi ) पृष्ठे : २८० वजन :  ३०० ग्रॅम जगभरातील आणि विशेषत: भारतातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता वीजनिर्मिती हा कळीचा मुद्दा ठरला आहे. साहजिकच विविध ऊर्जास्त्रोतांच्या शक्यताशक्यतेची पडताळणी करणे आवश्यक बाब ठरली आहे. उपलब्ध पर्यायांपैकी अणुऊर्जेच्या पर्यायाची सरकारकडून गंभीर दखल घेतली गेल्याचं दिसत आहे. मात्र या पर्यायाविषयी उलट-सुलट मतं व्यक्त केली जात आहेत. विशेषत: फुकुशिमाच्या घटनेनंतर या पर्यायाविषयी जनतेत मोठा संभ्रम निर्माण होऊन हा पर्याय अधिकच वादग्रस्त झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर सौरव झा यांचं हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं ठरतं.
270.00 238.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. वर्षा जोशी ( Dr. Varsha Joshi ) पृष्ठे :  २१६ वजन : २५० ग्रॅम वस्त्र ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक ! वस्त्रांचा वापर आपण शरीर-संरक्षणाबरोबरच आपलं व्यक्तिमत्त्व अधिक खुलवण्यासाठी, आणि इतरांवर प्रभाव पाडण्यासाठीही करतो. आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेली ही वस्त्रं नेमकी कशी बनतात, याचे ‘धागे-दोरे’ या पुस्तकात विख्यात पदार्थविज्ञानतज्ज्ञ डॉ. वर्षा जोशी यांनी रंजकपणे उलगडून दाखवले आहेत.
250.00 220.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : डॉ. वर्षा जोशी ( Dr. Varsha Joshi ) पृष्ठे : १३० वजन :  १६० ग्रॅम वैद्यकशास्त्रातील नवनवीन संशोधनांमुळे माणसाची आर्युमर्यादा वाढली आहे. आज वृध्दत्वाची व्याख्या नव्याने करण्याची वेळ आली आहे. साठीनंतर आयुष्यातली प्रमुख कर्तव्यं बहुतांशपणे पार पडलेली असतात, थोडा निवांतपणाही लाभला असतो. पण त्याचबरोबर आयुष्यातल्या या टप्प्यावर आरोग्याच्या थोड्या कुरबुरीही सुरू होत असतात.
125.00 110.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : डॉ. वर्षा जोशी ( Dr. Varsha Joshi ) पृष्ठे : २३६ वजन : २८७ ग्रॅम
160.00 141.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : डॉ. वर्षा जोशी ( Dr. Varsha Joshi ) पृष्ठे : २९० वजन : ३६० ग्रॅम
Read more

Showing all 6 results