दुर्ग – शोध गडकिल्ल्यांचा.. | दिवाळी अंक २०२०

२२ अभ्यासपुर्ण दुर्गअभ्यासकांच्या लेखांचा खजिना असलेला.. संपुर्ण रंगीत व आर्टपेपरवर छपाई केलेला.. दुर्ग व इतिहास या विषयाला संपुर्णपणे वाहिलेला.. सलग ७ वर्ष विक्रमी खपाचा दुर्ग हा २०२० चा दिवाळी अंक तुम्हा इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमीवाचकांसमोर १ नोव्हेंबर २०२० रोजी येत आहे.

यंदाचा हा दिवाळी अंक दुर्गांच्या विविध पुढिल २२ विषयांवर प्रकाशटाकणारा आणि खास आहे.
१. शिंदेसंस्थानाचा मुकुटमणी : ग्वाल्हेरचा किल्ला – अमोल सांडे
२. शोध विस्मृतीत गेलेल्या दोन दुर्गांचा – जगदीश धानमेहेर
३. इंग्रजांनी मराठ्यांसमोर शरणागती पत्करलेल्या लढाईचा वृत्तांत : वडगांवची लढाई – संतोष जाधव
४. बळकट असलेल्या अशेरीचा इतिहास – श्रीकांत कासट सर.
५. कावळ्या-बावळ्या घाटांचा रक्षक : कोकणदिवा – संकेत शिंदे
६. अवशेषसंपन्न अंकाई-टंकाई – नितीन जाधव
७. कुरुमेबेडा – प्रसाद बर्वे
८. शिवछत्रपतींचा राज्यव्यवहारकोश आणि शस्त्रवर्ग – गिरिजा दुधाट
९. किल्ले पद्मदुर्ग – संग्राम इंदोरे
१०. करवीर छत्रपती निर्मित किल्ले शिवगड – शिवप्रसाद शेवाळे
११. जावळीच्या जंगलात – राहुल वारंगे
१२. मानदेशाचं भूषण : भूषणगड – अजय काकडे
१३. किल्ले उद्गीर – संगमेश टोकरे
१४. पारगड – अरविंद टोकरे
१५. घनचक्कर चा ट्रेक – हेमंत बोरसे.
१६. किल्ले रांगणा – फ़िरोज तांबोळी
१७. आडवाटेने प्रतापगड – अंबरीश यादव
१८. नारायणगड – तुषार कुटे
१९. विहीर : शोध जलसंस्कृतीचा – जी. बी. शहा
२०. ऎतिहासिक नगरी, जुन्नर – संदीप परांजपे
२१. दुर्गत्रयी-महिपत, सुमार, रसाळ – तुषार कोठावडे
२२. पट्टागडाच्या प्रभावळीतील बितींगा – अंकुर काळे

250.00