जिम कॉर्बेट लिखित पाच पुस्तकांचा संच

१. माय इंडिया – पाने : १६० । किंमत : २००/-
२. मॅन इटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग – पाने : १६४ । किंमत : २००/-
३. जंगल लोअर – पाने : १४० । किंमत : १८०/-
४. टेम्पल टायगर – पाने : १८० । किंमत : २२०/-
५. मॅन इटर्स ऑफ कुमाऊ – पाने : २२० । किंमत : २८०/-

पाच पुस्तकांचा संच
अनुवाद : विश्वास भावे, अद्वैत गोखले
पेपरबॅक बांधनी । उत्कृष्ट टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई
मुळ किंमत : १२००/- ( एकुण किंमत : १०८०/- + कुरिअर : १२०/- )
सवलत किंमत : १०००/- मध्येच घरपोहोच.