तंत्रज्ञान क्षेत्रातील पाच कंपण्यांची रोमहर्षक कहाणी

१. गुगल
कथा माहितीच्या अजस्त्र कारखान्याची । पाने : १४४ । किंमत : १५०/-

२. मायक्रोसॉफ्ट
संगणकविश्वामध्ये क्रांती घडविणाऱ्या कंपनीची रोमहर्षक कहाणी । पाने : १३० । किंमत : १५०/-

३. फेसबुक
कथा माणसाला ऑनलाइन ओळख देणाऱ्या कंपनीची । पाने : १२० । किंमत : १५०/-

४. अमॅझॉन
कथा सर्व काही इंटरनेटद्वारा विकणाऱ्या कंपनीची । पाने : ११० । किंमत : १३०/-

५. ट्विटर
आधुनिक संदेशवहनाची जननी ठरलेल्या कंपनीची धक्कादायक कहानी । पाने : १०७ । किंमत : १३०/-

Category:

710.00

Quantity