सुधा मूर्ती लिखित मराठीतील बेस्टसेलर ६ मराठी पुस्तकांचा संच

१. तीन हजार टाके ( अनुभवकथन ) : पाने : १५२ । किंमत : २२०/-
२. आयुष्याचे धडे गिरवताना ( कथासंग्रह ) : पाने : १५४ । किंमत : २००/-
३. वाइज ऍंड अदरवाईज ( कथासंग्रह ) : पाने : २०४ । किंमत : २२०/-
४. गोष्टी माणसांच्या ( कथासंग्रह ) : पाने : १६६ । किंमत : २००/-
५. थैलिभर गोष्टी ( कथासंग्रह ) : पाने : १८२ । किंमत : २२०/-
६. पितृऋण ( कादंबरी ) : पाने : ८८ । किंमत : १४०/-

सहा पुस्तकांचा संच
सर्व पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाच्या स्टोरा प्रकारातील पेपरवर छपाई | वजन : १ किलो
मराठी भाषांतर : लीना सोहोनी ( ५ पुस्तके ) व मंदाकिनी कट्टी ( १ पुस्तक )
सर्व पुस्तके मूळ प्रकाशकांची अधिकृत पुस्तके आहेत.

1,200.00

Quantity