Month: July 2020

  • भारतातील सर्वधर्म समभावाचे आकलन: एक प्रयत्न

    मे. पु. रेगे यांच्या इहवाद आणि सर्वधर्म समभाव या पुस्तकाचे रसग्रहण   मुळात तत्व चर्चा किंवा नीती चर्चा म्हटले की ती रटाळ असणार आणि आजच्या काळात ती कशी बिनमहत्वाची आहे आणि आपलं रोजचं आयुष्य जगताना ती कशी निरुपयोगी आहे असाच समज सगळ्यांचा असतो आणि काही प्रमाणात तो योग्य देखील आहे. पण मुळात तत्वचर्चा आणि नितीविचार