शोध | Shodh

5.00 out of 5
(1 customer review)

भाषा : मराठी
लेखक : मुरलीधर खैरनार ( Murlidhar Khairnar )
पृष्ठे : ५१२
वजन : ५४५ ग्रॅम

श्र्वास रोखून धरायला लावणारं रहस्य… उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम… बुध्दिमत्ता कूटनीती आणि धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार ! ही गोष्ट सुरू होते १६७० साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा. पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला ! कुठे गडप झाला हा खजिना ? काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात ? शिवकालातील अस्सल संदर्भ. वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती. अन् या पार्श्वभूमीवर विणलेलं ऑथेंटिक, अनबिलीव्हेबल आणि अनपुटडाउनेबल अस्सल मराठी थ्रिलर !

500.00 475.00

Additional information

Weight 545 g

1 review for शोध | Shodh

  1. 5 out of 5

    gautamchaudhari33

    अतिशय उत्तम लिखाण आहे आणि कादंबरी विषयी बोलायचे झाले तर एकदा कि हातात घेतली तर पुढे काय होईल हा प्रश्न पडतो म्हणून वाचक वाचतच राहतो

Add a review