१. खुलूस
पाने : १९६ । किंमत : ३००/- । चौथी आवृत्ती
२. झांबळ : घनदाट माणसांचं भावविश्व उलगडणाऱ्या कथा
पाने : १९६ । किंमत : २८०/- । नवे पुस्तक १ ली आवृत्ती । कथासंग्रह
२ पुस्तकांचा संच
लेखक : समीर गायकवाड
उत्कृष्ठ टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई
एकुण किंमत : ५८०/-
१. तीन हजार टाके ( अनुभवकथन ) : पाने : १५२ । किंमत : २२०/-
२. आयुष्याचे धडे गिरवताना ( कथासंग्रह ) : पाने : १५४ । किंमत : २००/-
३. वाइज ऍंड अदरवाईज ( कथासंग्रह ) : पाने : २०४ । किंमत : २२०/-
४. गोष्टी माणसांच्या ( कथासंग्रह ) : पाने : १६६ । किंमत : २००/-
५. थैलिभर गोष्टी ( कथासंग्रह ) : पाने : १८२ । किंमत : २२०/-
६. पितृऋण ( कादंबरी ) : पाने : ८८ । किंमत : १४०/-
सहा पुस्तकांचा संच
सर्व पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाच्या स्टोरा प्रकारातील पेपरवर छपाई | वजन : १ किलो
मराठी भाषांतर : लीना सोहोनी ( ५ पुस्तके ) व मंदाकिनी कट्टी ( १ पुस्तक )
सर्व पुस्तके मूळ प्रकाशकांची अधिकृत पुस्तके आहेत.
भाषा : मराठी
लेखक : ल. सि. जाधव ( L. S. Jadhav )
पृष्ठे : १९६
वजन : ग्रॅम
प्रसिद्ध लेखक ल.सि. जाधव यांच्या गाजलेल्या ‘होरपळ’ या आत्मकथनाचा ‘सूळकाटा’ म्हणजे पुढचा भाग. संयत व प्रवाही भाषाशैली, बारीक तपशिलांतून प्रसंग उभे करण्याची हातोटी आणि आपल्या समाजाप्रतीची कळकळ अशी होरपळ या आत्मकथनाची सगळी वैशिष्ट्यं सूळकाटातही दिसून येतात.