अनुभव

Showing 31–60 of 86 results

भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे (Uttam Kamble) पृष्ठे : १९५ वजन : १८९ ग्रॅम
200.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : रमेश खरमाळे ( Ramesh Kharmale ) पृष्ठे : वजन :   ग्रॅम
300.00 270.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) पृष्ठे : २१६ वजन : ६७२  ग्रॅम
200.00
Read more
दोन्ही पुस्तके : पुठ्ठाबांधणी । आकार – १८.५ x १३.५ सेमी ( मुळ पुस्तकांपेक्षा थोडा लहान आकार ) । पेपर – लाईटवेट स्टोरा एकुण किंमत : ७५०/- मध्ये घरपोहोच
750.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मंगला आठलेकर ( Mangala Aathalekar ) पृष्ठे : ३२२ वजन : ग्रॅम
180.00 171.00
Add to basket
१. देवळाचा वाघ – पाने : २२३ । किंमत : २२५/- २. कुमाऊंचे नरभक्षक – पाने : २२४ । किंमत : २२५/- ३. रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता – पाने : २२३ । किंमत : २२५/- ४. माझा भारत – पाने : १९४ । किंमत : २२५/- ५. जंगल विद्या ट्री टॉप्स – पाने : २०० । किंमत : २२५/- ६. भाग्यवान वाघ – पाने : २९६ । किंमत : ३२५/- ७. शिकाऱ्याचे मित्र – पाने : १६० । किंमत : १९९/- ७ पुस्तकांचा संच अनुवाद : कमलेश सोमन, दिलीप गोगाटे, सौरभ भुंजे एकुण पाने : १५२० । बांधनी : पेपरबॅक । पानांचा प्रकार : वजनाने हलका स्टोरा पेपर घरपोहोच किंमत : १६९९/-
1,699.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : रामदास भटकळ ( Ramdas Bhatkal ) पृष्ठे : ४२० वजन : ग्रॅम
400.00 380.00
Add to basket

जू | Joo

No rating
भाषा : मराठी लेखक : ऐश्वर्य पाटेकर ( Aishwarya Patekar ) पृष्ठे : ३८२ वजन : ३३३ ग्रॅम ‘जू’ हे युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर यांचं आत्मकथन बहुसंख्य वाचकांनी डोक्यावर घेतलं आहे. सुखाची जराशीही हिरवळ शोधूनही सापडणार नाही असं जगणं लेखकाच्या व त्याच्या आई आणि चौघी बहिणींच्या वाट्याला आलं. परिस्थितीनं या सगळ्यांवर लादलेलं दुःख व्याप्त जगणं यासाठी ‘जू’ हा शब्द प्रतिकात्मक रीतीनं वापरलेला आहे. ‘मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारं हे आत्मकथन आहे,’ असं डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी प्रस्तावनेत नमूद केलं आहे. ‘ चार गावच्या बारवा अन् मी मधी जोंधळा हिरवा,’ ‘ नवी बाहुली,’ ‘लेकुरवाळं आभाळ अन् ठिपक्याएवढा बाप,’ ‘ भर उन्हाळ्यात हिरव्या हिरव्या फांद्या,’ ‘ मायलेकींची दिंडी,’ ‘ मोडलेल्या घराची उशी अन् भुईचं अंथरून’ यांसारख्या शीर्षकांमुळे या आत्मकथनाच्या प्रकरणांबद्दलचं कुतूहल जागं होतं. ज्येष्ठ ग्रामीण लेखक प्राचार्य डॉ. रा. रं. बोराडे यांनी या लेखनाचं कौतुक करताना म्हटलं आहे, ‘वयाच्या पंधरा- सोळा वर्षांपर्यंतच जगणे एवढ्या प्रदीर्घ स्वरूपात शब्दबद्ध करणारे, कदाचित मराठीतले हे पहिले आत्मकथन असावे. अनेक घटना-प्रसंगांनी उभे राहिलेले हे आत्मकथन वाचकाला चक्रावून टाकते, हे मात्र निर्विवाद!’
350.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सिल्विया ऍश्टॅन – वॉर्नर (Sylvia Ashton – Warner) अनुवाद : अरुण ठाकूर (Arun Thakur) पृष्ठे : १८३ वजन : १८४ ग्रॅम
200.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक :  मंगला निगुडकर ( Mangala Nigudkar ) पृष्ठे : २६६ वजन : २४३ ग्रॅम
220.00 198.00
Read more
भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे (Uttam Kamble) पृष्ठे : १६८ वजन : १६७ ग्रॅम डोंगराएवढी माणसं डोंगराएवढं काम करतात आणि आपापल्या क्षेत्रात कोरून जातात कधीही न पुसता येणार्‍या पाऊलखुणा. ही माणसं मृत्यूनंतरही आपल्यातच असतात त्यांच्या विचारांच्या रूपात,कर्तबगारीच्या रूपात आणि विविध वाटांच्या रूपात. अनेक डोंगरांनी इतरांबरोबर मलाही सावली दिली,आपल्या अंगाखांद्यावर उदंड खेळण्याची संधी दिली. ही डोंगराएवढी माणसं जेव्हा शेवटच्या प्रवासाला निघाली तेव्हा सार्‍या समाजालाच हुंदका फुटला. डोळ्यांतून मार्ग काढत अश्रू बाहेर पडले,डोंगराकडे निघाले. हे सारे डोंगर मावत नाहीत कोणत्या भूमितीत आणि भूगोलातही… अशा डोंगरासाठी फुले वाहण्याचा हा प्रयत्न. डोंगर बनलेल्या माणसांच्या कर्तृत्वाचा सुगंध सर्वांपर्यंत नेण्यासाठी…
180.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : राजेश पाटील (Rajesh Patil) पृष्ठे : १८४ वजन : १८५ ग्रॅम
150.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : विजय तेंडुलकर  ( Vijay Tedulkar ) पृष्ठे : १४२ वजन : ग्रॅम
200.00 190.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. गणेश राऊत ( Dr. Ganesh Raut ) पृष्ठे : वजन : ग्रॅम
100.00 88.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक :अर्चना जगदिश पृष्ठे :२१६ वजन : ग्रॅम
275.00 261.00
Add to basket
लेखक : एडी जाकु अनुवाद : मुकुंद वझे बांधणी : पेपरबॅक पाने : १६५ साहित्यप्रकार : चरित्र पानांचा प्रकार : वजनाने हलका – स्टोरा पेपर दुसरी आवृत्ती
350.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : नितिन दादरवाला (Nitin Dadarvala) पृष्ठे : ४२४ वजन : ८७६ ग्रॅम
500.00
Read more
भाषा : मराठी लेखक : संजय आवटे (Sanjay Awate) पृष्ठे : २०० वजन : २२१ ग्रॅम
150.00
Read more
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चांगदेव खैरमोडे यांनी लिहिलेले १२ खंडात्मक दुर्मिळ चरित्र । सवलत आणि कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच.. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर – चांगदेव भवानराव खैरमोडे एकुण खंड : १२ एकुण पाने : ३४५२ एकुण किंमत : ४०००/- सवलत किंमत : ३५००/- घरपोहोच
4,000.00 3,500.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक :  सुनंदन लेले ( Sunandan Lele ) पृष्ठे :  वजन :  ग्रॅम
190.00 148.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : ए. पी. जे. अब्दुल कलाम ( A. P. J. Abdul Kalam ) वाय. एस. राजन  ( Y. S. Rajan ) पृष्ठे : २२९ वजन : २०९  ग्रॅम
240.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : अशोक पवार (Ashok Pawar) पृष्ठे : १८८ वजन : १९६ ग्रॅम
230.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे (Uttam Kamble) पृष्ठे : १३२ वजन : १४४ ग्रॅम
140.00
Add to basket
१. इंडियाज मोस्ट फिअरलेस शिव अरुर, राहुल सिंग । किंमत : २८०/- । पाने : ३१५ २. शौर्यगाथा मेजर जनरल शुभी सूद । किंमत : २००/- । पाने : १८३ ३. परमवीर-गाथा रचना बिश्त-रावत । किंमत : २५०/- । पाने : २१५ तीन पुस्तकांचा संच सर्व पेपरबॅक पुस्तके । उत्कृष्ठ पेपरवर उत्तम छपाई एकुण किंमत : ७३०/-
730.00
Add to basket
१. अनफर्गेटेबल जगजित सिंग : गझल गायकीच्या दुनियेतील तरल स्वर लेखक : सत्या सरन । अनुवाद: उल्का राऊत । पाने : १६४ । किंमत : २५०/- २. माझं तालमय जीवन : झाकीर हुसेन संवादक : नसरीन कबीर । अनुवाद : प्रणव सखदेव । पाने : १८० । किंमत : २९५/- ३. सून मेरे बंधु रे : एस. डी. बर्मन यांचं जीवन-संगीत लेखक : सत्या सरन । अनुवाद : मिलिंद चंपानेरकर । पाने : ३०४ । किंमत : ४२५/- तीन पुस्तकांचा संच । सफेद उत्तम पेपरवर केलेली उत्कृष्ठ छपाई । पेपरबॅक पुस्तके तीनही पुस्तके मुळ मराठी प्रकाशकांची अधिकृत आहेत.
970.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : विलास मनोहर (Vilas Manohar) पृष्ठे : १७२ वजन : २२३ ग्रॅम
190.00
Add to basket
१. न पाठवलेलं पत्र पाने : १९० । किंमत : ३५०/- २. अधिकतमाहून अधिकतर पाने : २३९ । किंमत : २९५/- दोन पुस्तकांचा संच पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर छपाई दोन्ही मूळ प्रकाशकांची अधिकृत पुस्तके
Read more
भाषा : मराठी अनुवाद : डॉ. सुरुची पांडे (Dr. Suruchi Pande) पृष्ठे : २३९ वजन : २३८ ग्रॅम
200.00
Read more
भाषा : मराठी लेखक : पृष्ठे : वजन :   ग्रॅम मदर्स डे चे औचित्य साधून सकाळ प्रकाशनाने विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांनी सांगितलेल्या आईच्या आठवणींचे संकलन पुस्तकरुपात आणले आहे. या पुस्तकात तिन्ही पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच सर्वोत्तम कामगिरी बजावत असलेल्या मान्यवरांच्या समावेश आहे. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. प्रकाश आमटे, व्यंगचित्रकार श्री. शि. द. फडणीस, कवी व समीक्षक डॉ. यशवंत मनोहर, शिक्षणक्षेत्रातील श्री. रमेश पानसे, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांच्यासारख्या श्रेष्ठीजनांबरोबरच सचिन तेंडुलकर, सोनाली कुलकर्णी, डॉ. हमीद दाभोलकर विष्णू मनोहर, महेश काळे, वीणा पाटील, सखी गोखले, आर्या आंबेकर आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील आईचे स्थान व योगदान या विषयावर अतिशय सुंदर असे लेख लिहिले आहेत. डॉ. प्रतापराव पवार यांची वाचनीय प्रस्तावना हा देखील पुस्तकाचा आणखी एक विशेष आहे. पुस्तकातील सर्वच मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रांत लक्षणीय असा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या बालपणापासून आजवरच्या जीवन प्रवासात त्यांच्या आईने त्यांना दिलेली साथ, त्यांच्या घडणीत तिचे असलेले लक्षणीय योगदान, तिचे आणि त्यांचे नाते, यांविषयी सर्वांनी अतिशय मोकळेपणाने लिहिले आहे. काळानुरूप बदललेली आई आणि बदलत्या काळातही न बदललेले आईपण याचे दर्शन माझी आई या पुस्तकातून वाचकांना घडेल. थोडक्यात, माझी आई हे पुस्तक मदर्स डे च्या निमित्ताने अतिशय संस्मरणीय व संग्राह्य भेट ठरेल.
150.00
Add to basket

Showing 31–60 of 86 results