चरित्र - आत्मचरित्र

Showing 61–90 of 186 results

भाषा : मराठी लेखक : अच्युत गोडबोले, दीपा देशमुख (Achyut Godbole, Dipa Deshmukh) पृष्ठे : वजन : ३३२ ग्रॅम
220.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सुधीर फडके ( Sudhir Fadake ) पृष्ठे : २३२ वजन : ग्रॅम
300.00 285.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. मिलिंद कसबे ( Dr. Milind Kasabe ) श्री. विठ्ठल औटी ( Mrs Vitthal Auti ) पृष्ठे : १२० वजन : ४३२ ग्रॅम
100.00
Read more
भाषा : मराठी लेखक : बी. जी. शिर्के  ( B. J. Shirke ) पृष्ठे : १६० वजन : ग्रॅम
125.00 119.00
Add to basket

जू | Joo

No rating
भाषा : मराठी लेखक : ऐश्वर्य पाटेकर ( Aishwarya Patekar ) पृष्ठे : ३८२ वजन : ३३३ ग्रॅम ‘जू’ हे युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर यांचं आत्मकथन बहुसंख्य वाचकांनी डोक्यावर घेतलं आहे. सुखाची जराशीही हिरवळ शोधूनही सापडणार नाही असं जगणं लेखकाच्या व त्याच्या आई आणि चौघी बहिणींच्या वाट्याला आलं. परिस्थितीनं या सगळ्यांवर लादलेलं दुःख व्याप्त जगणं यासाठी ‘जू’ हा शब्द प्रतिकात्मक रीतीनं वापरलेला आहे. ‘मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारं हे आत्मकथन आहे,’ असं डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी प्रस्तावनेत नमूद केलं आहे. ‘ चार गावच्या बारवा अन् मी मधी जोंधळा हिरवा,’ ‘ नवी बाहुली,’ ‘लेकुरवाळं आभाळ अन् ठिपक्याएवढा बाप,’ ‘ भर उन्हाळ्यात हिरव्या हिरव्या फांद्या,’ ‘ मायलेकींची दिंडी,’ ‘ मोडलेल्या घराची उशी अन् भुईचं अंथरून’ यांसारख्या शीर्षकांमुळे या आत्मकथनाच्या प्रकरणांबद्दलचं कुतूहल जागं होतं. ज्येष्ठ ग्रामीण लेखक प्राचार्य डॉ. रा. रं. बोराडे यांनी या लेखनाचं कौतुक करताना म्हटलं आहे, ‘वयाच्या पंधरा- सोळा वर्षांपर्यंतच जगणे एवढ्या प्रदीर्घ स्वरूपात शब्दबद्ध करणारे, कदाचित मराठीतले हे पहिले आत्मकथन असावे. अनेक घटना-प्रसंगांनी उभे राहिलेले हे आत्मकथन वाचकाला चक्रावून टाकते, हे मात्र निर्विवाद!’
350.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : लक्ष्मणशास्त्री जोशी (Laxmanshastri Joshi) पृष्ठे : १०७ वजन : १३५ ग्रॅम
50.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  आनंद यादव ( Anand Yadav ) पृष्ठे : ३८९ वजन : ३९५ ग्रॅम
340.00 306.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सिल्विया ऍश्टॅन – वॉर्नर (Sylvia Ashton – Warner) अनुवाद : अरुण ठाकूर (Arun Thakur) पृष्ठे : १८३ वजन : १८४ ग्रॅम
200.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : तानाजी खरावतेकर (Tanaji Kharavatekar) पृष्ठे : ९२ वजन : १६५  ग्रॅम
55.00
Read more
भाषा : मराठी लेखक : वसंत मून (Vasant Moon) पृष्ठे : १५० वजन : १८२  ग्रॅम
75.00
Read more
भाषा : मराठी लेखक : धनंजय कीर ( Dhananjay Kir ) पृष्ठे : ६६५ वजन : ७७७  ग्रॅम
550.00
Read more
भाषा : मराठी लेखक : शरदिनी मोहिते ( Shardini Mohite ) पृष्ठे : ३२ वजन : ४० ग्रॅम
25.00
Read more
भाषा : मराठी लेखक : एस. हुसेन झैदी ( S. Husen Zaidi ) पृष्ठे : ४२८ वजन :  ४१० ग्रॅम
350.00 315.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : राजेश पाटील (Rajesh Patil) पृष्ठे : १८४ वजन : १८५ ग्रॅम
150.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. सदानंद मोरे ( Dr. Sadanand More ) पृष्ठे : ६४० वजन : ९६८ ग्रॅम
750.00
Read more
भाषा : मराठी लेखक : आनंद हांडे ( Anand Hande ) पृष्ठे : ६४६ वजन : ५७५ ग्रॅम
1,000.00 900.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मिलिंद कसबे ( Milind Kasabe ) पृष्ठे : ८६ वजन : १०५
45.00
Read more
भाषा : मराठी लेखक : संदीपकुमार साळुंखे  ( Sandipkumar Salunkhe ) पृष्ठे : १७६ वजन : ग्रॅम
200.00 190.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सायना नेहवाल ( Sayana Nehawal ) अनुवाद : अतुल कहाते ( Atul Kahate )     पृष्ठे :  १४४ वजन :  २००  ग्रॅम
125.00 110.00
Read more
भारताच्या अर्थव्यवसथेचा कायापालट करणाऱ्या पी.व्ही. नरसिंह राव याचं राजकीय चरित्र. लेखक : विनय सीतापती अनुवादक : अवधूत डोंगरे भाषा : मराठी किंमत : ३७५/- पाने : २९६
375.00 340.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक :  आनंद यादव ( Anand Yadav ) पृष्ठे : ३४४ वजन : ३३२ ग्रॅम
350.00 315.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : कांचन काशिनाथ घाणेकर ( Kanchan Kashinath Ghanekar ) पृष्ठे : ४४० वजन :  ग्रॅम डॉक्टरांचे निळे टपोरे डोळे आरपार वेध घ्यायचे. त्यांचे एखाद्या लहान मुलासारखे खळाळून हसणे पाहत राहावेसे वाटे. त्यांचा भावदर्शी चेहरा मोहित करायचा. अंहं. पण ज्याच्यासाठी मी वेडावून जावे, असे त्यांच्याजवळ विशेष असे काय होते? घरीदारी, कॉलेजमध्ये त्यांच्याहूनही देखणी मंडळी मी पाहत होते. शिवाय ते सर्व माझ्या बरोबरीच्या वयाचे होते. अविवाहित होते. मग डॉक्टरांचेच इतके आकर्षण मला का वाटत होते? –आणि मग एकच उत्तर डोळ्यांसमोर येत होते – ‘डॉक्टरांचे कलंदर व्यक्तिमत्त्व’, ‘सो व्हॉट?’ असं बेदरकारपणे विचारणारा त्यांचा बेधडक स्वभाव. त्यांच्या रांगडेपणाने, धसमुसळ्या स्वभावाने मला मंत्रमुग्ध केले होते. माझ्या उपजत आवडींना डॉक्टरांची ही सगळी स्वभाववैशिष्ट्ये आकर्षून घेत होती, हे नक्कीच होते.
395.00 356.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक :  रितू सिंग ( Ritu Singh ) अनुवाद : विद्या अंबिके ( Vidhya Ambike ) पृष्ठे : १४३ वजन :  १२९ ग्रॅम
125.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका :  शिवानी गुप्ता (Shivani Gupta) अनुवाद : मानसी दांडेकर ( Manasi Dandekar ) पृष्ठे : १८८ वजन : १७०ग्रॅम
195.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सतीश भावसार ( Satish Bhavsar ) पृष्ठे : ६८८ वजन : ग्रॅम
700.00 665.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मालती आठवले ( Malati Aathavale )  पृष्ठे :  १०० वजन : १४० ग्रॅम
100.00 95.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : शिशिर कुमार बोस ( Shishir Kumar Bos ) अनुवाद :  प्रा. निर्मला मोने ( Nirmala Mone ) पृष्ठे :  १३६ वजन :  २०१  ग्रॅम
65.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. प्रबोध चोबे ( Dr. Prabodh Chobe ) पृष्ठे : २८३ वजन : ३४० ग्रॅम अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल निरनिराळया क्षेत्रांमधील असामान्य व्यक्तींना गेली ११२ वर्षे नोबेल पुरस्कार दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.
260.00 229.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सीए. एनबी. चव्हाण ( C. N. Chavan ) पृष्ठे :  वजन : 
100.00
Read more
भाषा : मराठी लेखक : व्यंकटेश माडगूळकर ( Vyankatesh Madgulkar ) पाने : १५६ वजन : १६० ग्रॅम
150.00
Add to basket

Showing 61–90 of 186 results