सांस्कॄतिक

Showing 31–54 of 54 results

भाषा : मराठी लेखक : रमेश चव्हाण (Ramesh Chavan) पृष्ठे : ११२ वजन : १६७ ग्रॅम
150.00
Read more
भाषा : मराठी लेखक : धर्मानन्द कोसम्बी ( Dharmanand  Kosambi ) पृष्ठे : २०० वजन : २७१  ग्रॅम
125.00
Read more
भाषा : मराठी लेखक : इरफान हबीब (Irfan Habib) पृष्ठे : २६४ वजन : ३४०  ग्रॅम
180.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : २४ वजन : ४१ ग्रॅम
30.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : आनंद यादव ( Anand Yadav ) वजन : २००ग्रॅम
195.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : रत्नाकर मतकरी ( Ratnakar Matkari ) पृष्ठे : ७२० वजन :  ग्रॅम
Original price was: ₹800.00.Current price is: ₹760.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : डॉ. वनिता पटवर्धन ( Dr. Vanita Patvardhan ) पृष्ठे : २३६ वजन :  ग्रॅम
Original price was: ₹200.00.Current price is: ₹190.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  रविश कुमार ( Ravish Kumar ) अनुवाद : सुनील तांबे ( Sunil Tambe ) पृष्ठे :  १८४ वजन : २२४ ग्रॅम रविश कुमार हे वर्तमान भारतातील मोजक्या धैर्यवान आणि प्रगल्भ पत्रकारांपैकी एक आहेत. भारतीय समाज आणि राजकारणाची इतकी खोलवर समज असलेले आणि कठोर सत्यनिष्ठा असलेले फार थोडे पत्रकार आज आहेत. प्रभावीपणे सत्य मांडण्याची हातोटी आणि प्रामाणिकपणाही फार थोड्या पत्रकारांत आढळतो. या पुस्तकात अनेक विषयांचा परामर्श त्यांनी घेतला आहे आणि तो घेतानाच लोकांचा सोशल मिडीया किंवा मुख्य प्रवाहातील मिडियातून बोलण्याचा अवकाश किती आहे आणि तो अवकाश दिवसेंदिवस कोंडला जातो आहे यावरची निरिक्षणे ते मांडतात. निर्भय अभिव्यक्तीला असलेला धोका वाढत चालला आहे, सेन्सॉरशिपचा विळखा आवळतो आहे, संस्थात्मक, मानसिक आणि शारीरिक हिंसेची शक्यता वाढत चालली आहे, त्यामुळे सुसंस्कृत चर्चा, संवाद, सामाजिक सुसंवाद यांच्या जागी असहिष्णुता आणि व्देषाचे राज्य येते आहे हे या पुस्तकात रविश कुमार यांनी स्पष्टपणे मांडले आहे. माध्यमे, लोकप्रतिनिधी आणि देशातील इतर अनेक संस्था मिळून लोकांचा घात करत आहेत याचीही संगतवार मांडणी ते करतात.
250.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. सौ. माधुरी डोंगरे ( Dr. Mrs. Madhuri Dongare ) पृष्ठे :  २०४ वजन :   ग्रॅम
Original price was: ₹400.00.Current price is: ₹340.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : आशुतोष जावडेकर ( Aashutosh Javdekar ) पृष्ठे : २५४ वजन : ग्रॅम
Original price was: ₹350.00.Current price is: ₹333.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : अक्षय मनवाणी ( Akshay Manvani ) अनुवाद : मिलिंद चंपानेरकर  ( Milind Champanerakar ) पृष्ठे :  ३५४ वजन :  ग्रॅम ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है…’, ‘जिन्हे ना़ज है हिंद पर वो कहाँ है…’, ‘वो सुबह कभी तो आएगी…’, `तुम न जाने किस जहाँ मे…’, `मांग के साथ तुम्हारा… , `औरत ने जनम दिया मर्दों को…, `फैली हुई है…’, `आसमाँ पे है खुदा…’, `मन रे तू काहे ना धीर धरे…’, `संसार से भागे फिरते हो…’, ‘अल्ला तेरो नाम…’, ‘अभी न जाओ छोडकर…’,  यासारखी चित्रपट-गीतं असोत किंवा ‘परछाइयाँ’, ‘ताज महल’, ‘तरहे-नौ’ यांसारख्या कविता आणि ‘तल्खियाँ’, ‘आओ कि कोई ख्वाब बुनें’ यांसारखे कवितासंग्रह असोत, साहिर आपल्या कवितांमधून गीतांचं सर्जन करत राहिले आणि आपल्या गीतांमधून कवितांची प्रतिभा प्रसवत राहिले. कधी त्यांनी सामाजिक वास्तवावर कठोर भाष्य केलं, कधी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं, तर कधी  स्त्री-पुरुष नातेसंबंधांमधले विविध पदर हळुवारपणे उलगडून दाखवले.
Original price was: ₹320.00.Current price is: ₹282.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे :  ७६ वजन : १२० ग्रॅम
95.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : अशोक राणा ( Ashok Rana ) पृष्ठे : ३२ वजन :  ४० ग्रॅम
15.00
Read more
भाषा : मराठी लेखक :लोकमान्य बाळ गंगाधर टीळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) पृष्ठे :४३२ वजन :३९८ग्रॅम
200.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सदाशिव बाक्रे ( Sadashiv Bakre ) डॉ. विद्याधर ओक ( Dr. Vidyadhar Oak ) पृष्ठे : १५२ वजन : ग्रॅम
Original price was: ₹200.00.Current price is: ₹190.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : भूषण कोरगांवकर ( Bhushan Korgavkar ) पृष्ठे : २०५ वजन : ग्रॅम
Original price was: ₹240.00.Current price is: ₹228.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. अशोक रानडे ( Dr. Ashok Ranade ) पृष्ठे : ३१६ वजन : ग्रॅम
Original price was: ₹325.00.Current price is: ₹309.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : महेश एलकुंचवार ( Mahesh Elkunchvar ) पृष्ठे : १२३ वजन : ग्रॅम
Original price was: ₹130.00.Current price is: ₹124.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : वैशाली करमरकर ( Vaishali Karmarkar ) पृष्ठे : ३०७ वजन : ४३० ग्रॅम
Original price was: ₹280.00.Current price is: ₹266.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : वैशाली करमरकर ( Vaishali Karmarkar ) पृष्ठे : ३२४ वजन :  ग्रॅम
Original price was: ₹300.00.Current price is: ₹285.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्या सरन ( Satya Saran ) अनुवाद : मिलिंद चंपानेरकर ( Milind Champanerkar ) पृष्ठे : ३१२ वजन : ४०० ग्रॅम हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातील अग्रणी संगीतकार सचिन देव बर्मन यांना चित्रपटमाध्यमाची चांगली जाण होती; गानदृश्य व्हिज्युअलाइज करण्याची आणि प्रसंगानुरूप गाणी स्वरबद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात होती. त्यांच्या अशा वैशिष्ट्यांमुळेच ते इतर समकालीन संगीतकारांपेक्षा खचितच अधिक चतुरस्र व सदाबहार संगीतकार ठरू शकले. अशा त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांचा शोधक नजरेने मागोवा घेणा‌र्‍या सत्या सरन लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला हा अनुवाद– `सुन मेरे बंधु रे’. `ये रात ये चाँदनी तू कहाँ’, `जलते है जिसके लिए’, `गाता रहे मेरा दिल’ ते `कोरा कागज था ये मन मेरा’ यांसारखी असंख्य आनंददायी प्रणयगीतं… `वक्त ने किया क्या हंसी सितम’, `जाये तो जाये कहाँ’ यांसारखी अविस्मरणीय विरहगीतं… `ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ सारखी सामाजिक रोष व्यक्त करणारी गीतं ते `वहाँ कौन है तेरा’, `सुन मेरे बंधु रे’ सारखी त्यांनी स्वत: गायलेली या मातीतली व तत्त्वज्ञानात्म डूब असलेली गाणी…
Original price was: ₹300.00.Current price is: ₹264.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी  ( Ganyogini Dhondutai Kulkarni  ) पृष्ठे : १५२ वजन :  ग्रॅम
Original price was: ₹150.00.Current price is: ₹143.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : निर्मला पुरंदरे ( Nirmala Purandare ) पृष्ठे : ९४ वजन :  ग्रॅम
Original price was: ₹100.00.Current price is: ₹95.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : शर्मिला पटवर्धन ( Sharmila Patvardhan ) पृष्ठे : १९८ वजन : ग्रॅम
Original price was: ₹200.00.Current price is: ₹190.00.
Add to cart

Showing 31–54 of 54 results