इतिहास

Showing 301–330 of 483 results

भाषा : मराठी लेखक : सुधाकर देशपांडे (Sudhakar Deshpande) पृष्ठे : ८१ वजन : ११७ ग्रॅम
36.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. कैलास सोनवणे ( Dr. Kailas Sonavane ) पृष्ठे : १५७ वजन : १७३  ग्रॅम
125.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : सृजन पाल सिंह ( Srujan Pal Sinh ) अनुवाद : प्रणव सुखदेव ( Pranav Sukhadev ) पृष्ठे :  १६४ वजन : ग्रॅम
150.00 132.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ( Dr. A. P. J. Abdul Kalam ) पृष्ठे :  १६४ वजन : ग्रॅम
150.00 132.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : माधव कर्वे ( Madhav Karve ) पृष्ठे : १०२ वजन : १२५ ग्रॅम
100.00 95.00
Add to basket
मानवजातीचा संपुर्ण इतिहास, वर्तमान आणि भविष्य उलगडवणारी, प्रसिध्द लेखकांची जगभरात बेस्टसेलर ठरलेली आणि मराठी भाषांतरीत ५ महत्वपुर्ण पुस्तकांचा संच । कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच. १. सेपियन्स मानवाची विचारपद्धती, वर्तन, बलस्थाने, त्याचा इतिहास आणि त्याचा भविष्यकाळ याबद्दलच्या आपल्या सर्व समजुतींना आव्हान देणारं एक विचारप्रवर्तक पुस्तक. किंमत : ५००/- । पाने : ४५० । युआल नोआ हरारी २. गन्स, जर्म्स ऍण्ड स्टील मानवजातीच्या तेरा हजार वर्षांचा संक्षिप्त इतिहास आणि वाटचाल मांडणारे, पुलित्झर आणि होन-पॉलेन्स सायन्स बुक पारितोषिक मिळवणारे अद्भुत पुस्तक. किंमत : ५००/- । पाने : ४५५ । जेरेड डायमंड ३. २१ व्या शतकासाठी २१ धडे आपल्या वर्तमानातील वास्तवावर प्रकाश टाकणारे आणि वर्तमानातील अनेक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करणारे पुस्तक. किंमत : ५००/- । पाने : ३९२ । युआल नोआ हरारी ४. ह्युमनकाइंड मानवाचा आशावादी इतिहास आणि वर्तमानातील अनेक कोनांचा विचार करून, मानवतेकडे नव्या दृष्टिकोनातून पहायला लावणारे पुस्तक. किंमत : ४९९/- । पाने : ३६२ । रूट्गर ब्रेगमन । मुळ पुस्तकांपेक्षा मोठा आकार ५. होमो डेअस मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध घेणारे व मानवाच्या भविष्यवेधी कार्यक्रमाची चिकित्सा करणारे अप्रतिम पुस्तक. किंमत : ५००/- । पाने : ५०८ । युआल नोआ हरारी एकुण किंमत : २६५०/- ( मुळ किंमत : २४९९/- + कुरिअर खर्च रु. १५१/- २.२ किलो करिता ) सवलत घरपोहोच किंमत : २५००/- ( कॅश ऑन डिलिव्हरीसह ) एकुण पाने : २१६७ एकुण वजन : २.२ किलो
2,650.00 2,500.00
Add to basket
भाषा : मराठी अनुवाद : सरला कारखानिस (Sarala Karkhanis) पृष्ठे : ५४ वजन : १०३ ग्रॅम
50.00
Read more
भाषा : मराठी लेखक : भीमराव बनसोड ( Bhimrav Bansod ) पृष्ठे : २२४ वजन : २१३ ग्रॅम
200.00
Read more
भाषा : मराठी लेखक : वा.सी.बेंद्रे ( V. S. Bendre ) पृष्ठे : ६६२ वजन : ७९०  ग्रॅम
550.00 495.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सृजन पाल सिंग ( Srujan Pal Sing ) अनुवाद : डॉ. वृंदा चापेकर ( Dr. Vrunda Chapekar ) पृष्ठे : २२० वजन :   ग्रॅम
250.00 195.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सुधीर ककर ( Sudhir Kakar ) अनुवाद : सारंग दर्शने ( Sarang Darshane )  पृष्ठे : २४० वजन : २२४ ग्रॅम
220.00 209.00
Add to basket
300.00 260.00
Add to basket
भाषा : मराठी खंड : २ लेखक : गो. स. सरदेसाई वजन : १.५ किलो ह्या रियासतीत महंमद गझनीच्या भारतावरील पहिल्या स्वारीपासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा म्हणजे इ. स. १००० ते इ. स. १७०७ असा सातशे वर्षांचा इतिहास वाचायला मिळतो. भारतातील मुसलमानी राजवटीचा असा सलग आणि तपशीलवार इतिहास मराठीत तरी हा एकमेव असावा.
1,750.00 1,550.00
Read more
भाषा : मराठी लेखक : ॲड. गोविंद पानसरे  ( Advt. Govind Panasare ) पृष्ठे : ४८ वजन : ६३ ग्रॅम
30.00
Read more
१९४० साली प्रथम प्रकाशित महाराणी ताराबाईसाहेबांचे पहिले मराठीतील चरित्र. औरंगजेबाला सात वर्षात धुळीला मिळवणाऱ्या, अष्टप्रधानांच्या नेमनुकाकरुन फौजेला स्वराज्यवर्धनाची स्फूर्ति देऊन त्यांच्याकडून कल्पनातीत शौर्याची कामे करुन घेणाऱ्या, स्वत: जातीने किल्ल्यावर फिरती राहून बंदोबस्त करणाऱ्या, स्वकियांना आणि परकियांना आपल्या दीर्घधोरणी मुत्सुद्दीगिरीने चारीमुंडे चीत करणाऱ्या आणि मराठ्यांमध्ये पुन्हा उज्वल स्वराज्याभिमानाची ठिणगी पेटवणाऱ्या मोंगल मर्दिनी महाराणी ताराबाईसाहेबांचे विस्तृत चरित्र. लेखिका : हिंदकेसरी रंगुबाईसाहेब जाधव नव्या आवृत्तीचे संपादक : श्री. इंद्रजीत सावंत । प्रथमावृत्ती प्रस्तावना : प्रबोधनकार ठाकरे किंमत : ५००/- । पृष्टे : ४३२ । पुठ्ठा बांधणी प्रकाशन : ९ डिसेंबर २०२०
500.00 450.00
Read more
मोंगल मर्दिनी ताराबाई १९४० साली प्रथम प्रकाशित महाराणी ताराबाईसाहेबांचे पहिले मराठीतील चरित्र. लेखिका : हिंदकेसरी रंगुबाईसाहेब जाधव नव्या आवृत्तीचे संपादक : श्री. इंद्रजीत सावंत । प्रथमावृत्ती प्रस्तावना : प्रबोधनकार ठाकरे किंमत : ५००/- । पृष्टे : ४३२ । पुठ्ठा बांधणी करवीर छत्रपती दुसरे शिवाजी करविर राज्यावर सर्वात जास्त वर्षे राज्य करणारे पराक्रमी छत्रपती शिवाजी ( दुसरे ) हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर दख्खनच्या इतिहासातील एक लोकोत्तर पुरुष. लेखक : डॉ. कमलाकर वि. श्रीखंडे किंमत : ३००/- । पृष्टे : २४८ दोन्ही पुस्तके एकुण किंमत : रु. ८००/- प्रकाशनपुर्व सवलत ३५% सुट : रु. ५२०/- प्रकाशन : ९ डिसेंबर २०२०
800.00 720.00
Add to basket
पाने : ७८६ । मोठा आकार । पुठ्ठाबांधणी । वजन १.५ किलो. उत्तम पेपरवर उत्कृष्ठ छपाई मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई ( खंड १ व २ एकत्र ) लेखक : डॉ. जयसिंगराव पवार
1,500.00
Add to basket

मोसाद

No rating
जगातली ‘सर्वोत्तम हेर यंत्रणा’ असलेली इस्राईलची सुरक्षा संस्था ‘मोसाद’ च्या अचाट, अफाट आणि थरारक मोहिमा.
499.00 459.00
Add to basket
१. मौर्य : चंद्रगुप्त ते सम्राट अशोक लेखक : देविका रंगाचारी । भाषांतर : मुकुंद वझे । पाने : २५०/- । किंमत : ३००/- २. लॉर्ड्स ऑफ द डेक्कन : चालुक्यांपासून चोलांपर्यतचा दक्षिण भारत लेखक : अनिरुध्द कनिसेट्टी । भाषांतर : मीना शेटे-संभू । पाने : ४१६ । किंमत : ४९९/- दोन पुस्तकांचा संच पेपरबॅक पुस्तके । सर्व पुस्तके ओरिजिनल । हलक्या वजनाचा स्टोरा पेपरवर छपाई — मूळ एकुण किंमत : ७९९/-
799.00 760.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका :   भावना पाटोळे ( Bhavana Patole ) पृष्ठे : २२२ वजन : ३०२ ग्रॅम
225.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : दत्ता सोनवणे देशमुख ( Datta Sonavane Deshmukh ) पृष्ठे : ९६ वजन : १४० ग्रॅम
100.00
Read more
१. या जागा राखीव आहेत : जात, आरक्षण आणि भारतीय संविधान लेखक : ऍड. अभिनव चंद्रचूड । भाषांतर : अवधूत डोंगरे । पाने : २६४ । किंमत : ३५०/- २. मंडल आयोग : राष्ट्रनिर्मितीचं सर्वात मोठं पाऊल भुमिका आणि अनुवाद : सत्येंद्र पी. एस. । प्रस्तावना : न्यायमूर्ती पी. बी. सावंत । भाषांतर : चिन्मय पाटणकर । पाने : ३०३ । किंमत : ३५०/- दोन पुस्तकांचा संच पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर छपाई दोन्ही पुस्तके मुळ मराठी प्रकाशकांची अधिकृत आहेत.
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रदीप कुलकर्णी ( Pradip Kulkarni ) पृष्ठे : २०० वजन :  ग्रॅम
240.00 212.00
Read more
प्रत्येक व्यक्तिवर ७-८ पाने । बीबीसी रेडिओ ४ अंतर्गत मुळ इंग्रजीत जगभरात हजारो प्रतिंची विक्रि झालेले पुस्तक Incarnation of History चे मराठी भाषांतर. लेखक – सुनील खिलनानी एकुण पाने : ४४० । ८ रंगीत पाने बांधणी : पेपरबॅक अनुवाद : सविता दामले  
460.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सुनील खिलनानी ( Sunil Khilnani ) पृष्ठे : ४३९ वजन : ४८६ग्रॅम
499.00 449.00
Read more
भाषा : मराठी लेखक : मुरलिधर जगताप (Muraliddhar Jagtap) पृष्ठे : १८९ वजन : ३१७ ग्रॅम
55.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अतुल कहाते ( Atul Kahate ) पृष्ठे : ३३५ वजन :  ४०० ग्रॅम लोकशाहीवादी, खुल्या विचारांचा, संपन्न व समृद्ध देश’, ‘नशीब कमावण्याची स्वप्नभूमी’ अशी ओळख असलेल्या अमेरिकेची आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज… ‘युद्धखोर अमेरिका’!
375.00 337.00
Add to basket
एकुण किंमत : १५००/- २०% सवलत किंमत : १२००/- मध्ये घरपोहोच एकुण पाने : १३५० एकुण वजन : १.५ किलो
1,500.00 1,300.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : विलास सोनावने ( Vilas Sonavane ) पृष्ठे : १४४ वजन : १६४ ग्रॅम
120.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अशोक जैन ( Ashok Jain ) पृष्ठे : ३४५ वजन :  ग्रॅम
250.00 238.00
Read more

Showing 301–330 of 483 results