इतिहास

Showing 361–390 of 483 results

भाषा : मराठी लेखक : डॉ. सदानंद मोरे ( Dr. Sadanand More ) पृष्ठे : वजन :  ग्रॅम
750.00 713.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. सदानंद मोरे ( Dr. Sadanand More ) पृष्ठे : वजन :  ग्रॅम
750.00 713.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : ग. प. प्रधान ( G. P. Pradhan ) पृष्ठे : ४० वजन : ४४  ग्रॅम
30.00
Read more
भाषा : मराठी लेखक : उल्हास पाटील ( Ulhas Patil ) पृष्ठे : ६४ वजन : ८२ ग्रॅम
50.00
Read more
१. लोकशाहीचे वास्तव THE SILENT COUP चे मराठी भाषांतर. जोजी जोसेफ । भाषांतर – पूनम छत्रे । पाने : २५३ । किंमत : ३५०/- २. गिधाडांची मेजवानी A FEAST OF VULTURES चे मराठी भाषांतर. जोजी जोसेफ । भाषांतर – डॉ. नितीन हांडे । पाने : २७२ । किंमत : ३५०/- दोन पुस्तकांचा संच मूळ किंमत : ७००/- मध्येच घरपोहोच कुरिअर : ०/- पेपरबॅक पुस्तक । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर छपाई
660.00
Add to basket
१. लोकशाहीचे वास्तव THE SILENT COUP चे मराठी भाषांतर. जोजी जोसेफ । भाषांतर – पूनम छत्रे । पाने : २५३ । किंमत : ३५०/- २. गिधाडांची मेजवानी A FEAST OF VULTURES चे मराठी भाषांतर. जोजी जोसेफ । भाषांतर – डॉ. नितीन हांडे । पाने : २७२ । किंमत : ३५०/- ३. लोकशाहीच्या हत्येसाठी TO KILL A DEMOCRACY चे मराठी भाषांतर. देबाशीष रॉय चौधरी, जॉन कीन । भाषांतर – उत्पल व. बा. । पाने : ३२० । किंमत : ४६०/- तीन पुस्तकांचा संच मूळ किंमत : ११६० + कुरिअर ४०/- एकुण किंमत : १२००/- मध्ये कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच पेपरबॅक पुस्तक । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर छपाई
1,200.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सईद मिर्झा ( Said Mirza ) अनुवाद : मिलिंद चंपानेरकर ( Milind Champanerakar ) पृष्ठे :  ३६४ वजन : ४०० ग्रॅम अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?’ या व आपल्या अन्य चित्रपटांद्वारे चित्रपट-दिग्दर्शक सईद मिर्झा यांनी समांतर चित्रपट चळवळीवर आपला आगळा ठसा उमटवला. या माध्यमात रचनेचे, कथनपद्धतीचे आगळे प्रयोग साध्य केले. ‘अम्मी: लेटर टू ए डेमॉक्रेटिक मदर’ या आपल्या पहिल्याच इंग्रजी साहित्यकृतीद्वारे त्यांनी रुपबंधाच्या दृष्टीने आगळा प्रयोग साधण्याचा प्रयत्न केला आहे. दीर्घपत्राचा रूपबंध घेऊन त्या अंतर्गतच कादंबरी, परिकथा, आत्मकथन, समाजचित्र रेखाटन, राजकीय वाद-संवाद, संस्कृती विचार, प्रवासवर्णन, चित्रपट-संहिता अशा अनेकविध रूपबंधांचं त्यांनी सर्जनशीलतेने संमिश्रण साधलं आहे.
320.00 282.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : द. ता. भोसले ( D. T. Bhosale ) पृष्ठे : १७५ वजन : २८६ ग्रॅम
240.00
Add to basket
छत्रपती शिवाजी महाराज (पुर्वार्ध आणि उत्तरार्ध) भाषा : मराठी वजन : १०३३  ग्रॅम किंमत – १२००/- ——————————————————— शिवराज्याभिषेक प्रयोग भाषा : मराठी पृष्ठे : १४२ वजन : १४८  ग्रॅम किंमत – २००/- ——————————————————— छत्रपती संभाजी महाराज भाषा : मराठी पृष्ठे : ७५२ वजन : ८८९ ग्रॅम किंमत – ५५०/- ——————————————————- मालोजीराजे आणि शाहाजी महाराज भाषा : मराठी पृष्ठे : ७५२ वजन : ८८९ ग्रॅम किंमत – ५५०/- ——————————————————- भाषा : मराठी पृष्ठे : ६६२ वजन : ७९०  ग्रॅम किंमत – ५५०/-
2,500.00 2,300.00
Read more
महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनाला अचूक दिशा दाखवणारे, इतिहासाचे भीष्माचार्य अर्थात वा. सी. बेंद्रे. या महान इतिहास संशोधकाच्या लेखणीतून अवतरलेले ३ दुर्मिळ संशोधक ग्रंथ दिनांक २३ एप्रिल पासुन प्राकृत प्रकाशन, पुणे द्वारा इतिहासप्रेमी वाचकांसाठी उपलब्ध होत आहे. इतिहासप्रेमी आणि अभ्यासक हे ग्रंथ प्रकाशनपुर्व सवलतीत आरक्षित करु शकता. १. साधन चिकित्सा इतिहास या विषयाची गीता मानला गेलेला ग्रंथ. इतिहासाचा चौमितीय अभ्यास शिवशाहीच्या दृष्टीने चर्चात्मक रूपाने या ग्रंथामध्ये बेंद्रे यांनी मांडलेला आहे. इतिहास अभ्यासकांना अनेकवर्ष दुर्मिळ असलेला हा ग्रंथ आता उपलब्ध होत आहे. किंमत : ४५०/- । पुठ्ठाबांधणी २. गोवळकोंड्याची कुत्बशाही शिवशाहीचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तत्कालीन आजूबाजूच्या इस्लामी राज्यकर्त्यांचा इतिहास देखील महत्त्वाचा ठरतो. अशाच शिवशाहीला अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्या कुतुबशाहीचा इतिहास असणारा हा ग्रंथ मराठी व इंग्रजी मध्ये लिहिलेला आहे. किंमत : ४५०/- । पुठ्ठाबांधणी २. जिंजीचा प्रवास औरंगजेबाने रायगड मिळवल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी तमिळनाडूतील जिंजीच्या किल्ल्याचा आसरा घेतला. त्यांचा रायगड ते जिंजीच्या प्रवासाचे वर्णन असलेला हा ग्रंथ मराठी, संस्कृत आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये लिहिलेला आहे. किंमत : २००/- । साधीबांधणी प्रकाशन : २३ एप्रिल २०२२ एकुण किंमत : ११००/- प्रकाशनपुर्व सवलत किंमत : ९००/- (२०% सवलत + २०/- पोस्टल) वितरण : २५ एप्रिल २०२२
1,100.00 1,060.00
Add to basket
महाराष्ट्राच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेले महत्वाचे ४ संदर्भग्रंथ. १. साधनचिकित्सा – शिवशाहीचा चर्चात्मक इतिहास २. जिंजीचा प्रवास ३. गोवळकोंड्याची कुत्बशाही ४. विजापूरची आदिलशाही एकूण किंमत : रु. २२००/- ( मूळ किंमत २१००/- + कुरिअर १००/- ) सवलत किंमत : रु २०००/- कॅश ऑन डिलिव्हरी सह घरपोच वजन : २ किलो
2,200.00 2,000.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक :  गणेश सुभाष धालपे ( Ganesh Subhash Dhalape ) पृष्ठे : ३१ वजन : ८५ ग्रॅम
90.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : गेल ऑमव्हेट (Gail omvhet) पृष्ठे : ३४८ वजन : ३३० ग्रॅम
130.00
Read more
१. छत्रपती शिवाजी महाराज – पूर्वार्ध आणि उत्तरार्ध (२ ग्रंथ) पुर्वार्ध आणि उत्तरार्ध एकुण पाने : ११९८ । एकुण किंमत : २४०० । रॉयल राईज । पाचवी आवृत्ती २. छत्रपती संभाजी महाराज पाने : ५९३ । किंमत : १२०० । रॉयल राईज । पुठ्ठाबांधणी । पाचवी आवृत्ती ३. छत्रपती राजाराम महाराज पाने : ६७१ । किंमत : १३०० । रॉयल राईज । पुठ्ठाबांधणी । दुसरी आवृत्ती ४. मालोजीराजे आणि शाहाजी महाराज पाने : ४२७ । किंमत : १२०० । रॉयल राईज । पुठ्ठाबांधणी । तिसरी आवृत्ती ५. शिवराज्याभिषेक प्रयोग पाने : १४२ । किंमत : २०० । साधीबांधणी । पाचवी आवृत्ती संपुर्ण संच एकुण किंमत : ६३००/- सवलत किंमत : ५३००/- ( २०% सवलत किंमत : ५०४०/- + २६०/- कुरिअर ) एकुण वजन : ६.५ किलो.
6,300.00 5,300.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : प्रा. श्रीकांत प्रसून ( Prof. Shrikant Prasoon ) भंडारी विशाल ( Bhandari Vishal ) अनुवाद : रमा नाडगौडा ( Rama Nadgauda ) पृष्ठे : १२८ वजन :   ग्रॅम
120.00 94.00
Add to basket
आदिलशाहीच्या उगमापासून अस्तापर्यंत याचे सविस्तर वर्णन असलेला ‘बुसतीन-ऊस-सलातीन’ हा पर्शियन ग्रंथ फकीर महंमद झुबेरी यांनी इसवी सन १८२४ मध्ये लिहिला होता. या ग्रंथाचे मराठी भाषांतर नरसिंहराव विठ्ठल पारसनीस यांनी त्यानंतर सुमारे वीस ते पंचवीस वर्षांमध्ये केले. तसेच मूळ मोडी लिपीमध्ये असणारा हा ग्रंथ वा. सी. बेंद्रे यांनी सन १९६८ मध्ये मराठी देवनागरी लिपीमध्ये संपादित केला. पुस्तक आरक्षित केल्या नंतर २५ ऑगस्ट २०२२ रोजी पुस्तक पाठवले जाईल.
1,000.00 960.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. राजेश्र्वर द्रुडूकनाळे ( Dr. Rajeshwar Druduknale ) पृष्ठे : २१२ वजन : २४६ ग्रॅम
200.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रो. मिलिंद कसबे (Prof. Milind Kasbe) पृष्ठे : १२८ वजन : २०२ ग्रॅम महाराष्ट्रातील अकोले तालुका हा आदिवासी लोकसमुहाने आणि निसर्गाने समृध्द असा तालुका आहे. कम्युनिष्ट चळवळीची परंपरा या तालुक्यात रुजली आहे. अगस्ती ऋषींच्या इतिहासकालीन पाऊलखूना अकोले येथे आहे. आज ही भूमी शेतीने समृध्द आहे. या तालुक्यातील इतिहास व वर्तमानातील अनेक प्रेरणा देणार्‍या व्यक्तिंचे जीवनकार्य संकलीत करुन स्थानिक इतिहासावर प्रकाश टाकणारे ‘विशेष अकोलेकर’ हे पुस्तक मिलिंद कसबे यांनी संपादित केले आहे. या पुस्तकाची निर्मिती आणि संकल्पना राजूर येथील प्रयोगशील शिक्षक ललित छल्लारे यांची आहे.
120.00
Read more
भाषा : मराठी लेखक : श्रीमंत शिवाजी कोकाटे  ( Shrimant Shivaji Kokate ) पृष्ठे : १२८ वजन :  १२८ ग्रॅम
60.00
Read more
भाषा : मराठी लेखक : पृष्ठे :१०० वजन :९०ग्रॅम
90.00
Read more
भाषा : मराठी लेखक : दिलीप कुलकर्णी  ( Dilip Kulkarni ) पृष्ठे : १६४ वजन :  ग्रॅम
150.00 142.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : अक्षय रामदास कणसे ( Akshay Ramdas Kanse ) पृष्ठे : १३६ वजन : १६४ ग्रॅम
200.00 180.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : कॉ. गोविंद पानसरे ( Co. Govind Pansare ) पृष्ठे : ४० वजन : ४१ग्रॅम
10.00
Read more
भाषा : मराठी लेखक : रमेश चव्हाण ( Ramesh Chavhan ) पृष्ठे : १७० वजन : २१०  ग्रॅम
150.00
Read more
भाषा : मराठी लेखक : विजयराव देशमुख ( Vijayrao Deshmukh ) पृष्ठे : ११९०
1,800.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : कॅप्टन वासुदेव बेलवलकर ( Captain Vasudev Belvalkar ) पृष्ठे : ५७६ वजन : ७२९ ग्रॅम
500.00 450.00
Read more
बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर पेशवाई कोणास द्यावी हा प्रश्न उभा राहिला असता दरबारी मुत्सद्दी म्हणाले, “बाजीरावसाहेब बहुत उद्दाम प्रकृतीचे ! शिपाईगिरीत अवघा वेळ मग्न. राज्यकारभार चालवावयास सबुरी असावी तो भाव नाही”. पण अंती शाहू महाराजांनी त्यांनाच पेशवेपदाची धुरा दिली, आणि बाळाजीपंतनानांच्या या मुलाने शाहू महाराजांचा विश्वास सार्थ करून दाखवला. पुण्यश्लोक शिवछत्रपती महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला विस्तारक दृष्टी देणाऱ्या या ईश्वरदत्त सेनानीने शत्रूला अक्षरशः सळो की पळो करून सोडले. पाठीवर भाला घेऊन घोडदौड करणाऱ्या, जाता जाता सहज शेतातील बाजरीची कणसे खाणाऱ्या या मराठ्यांच्या पेशव्याची तसबीर जेव्हा दिल्लीच्या बादशहाने पाहिली तेव्हा त्याच्या तोंडून नकळत उद्गार बाहेर पडले, “ये तो सैतान है !” निजामाने सुद्धा बाजीरावांचं वर्णन करताना ‘शहामतपनाह’ म्हणजे शौर्यस्थान असं केलं आहे. अशा या पेशव्याची ही संदर्भासहित रणशौर्यगाथा – शहामतपनाह बाजीराव ! लेखक : कौस्तुभ कस्तुरे साहित्य प्रकार : चरित्र प्रकाशक : राफ्टर प्रकाशन
390.00 350.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : प्रा. चमनलाल ( Prof. Chamanlal ) पृष्ठे : ५१९ वजन : ६९६ ग्रॅम
499.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : अशोक राणा ( Ashok Rana ) पृष्ठे : ४८ वजन : ६२ ग्रॅम
20.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. शिवाजीराव चव्हाण ( Dr. Shivajirav Chavhan ) पृष्ठे : १३९ वजन : १२३  ग्रॅम
40.00
Read more

Showing 361–390 of 483 results