इतिहास

Showing 151–180 of 489 results

भाषा : मराठी लेखक : नीला सत्यनारायण ( Neela Satyanarayan ) पृष्ठे :  १६० वजन :  
165.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. रावसाहेब कसबे ( Dr. Ravsaheb Kasabe ) पृष्ठे : २९८ वजन : २८२  ग्रॅम
150.00
Read more
भाषा : मराठी लेखक : बाबा भारती  ( Baba Bharati ) पृष्ठे : ४८ वजन : ६५ ग्रॅम
40.00
Read more
भाषा : मराठी लेखक : शेषराव मोरे ( Sheshrav More ) पृष्ठे : ५१२ वजन :  ग्रॅम
500.00 475.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : वसंत मून (Vasant Moon) पृष्ठे : १५० वजन : १८२  ग्रॅम
75.00
Read more
भाषा : मराठी लेखक : य. दि. फडके ( Y. D. Phadke ) पृष्ठे : १७२ वजन : १८० ग्रॅम
150.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सुखदेव थोरात ( Sukhadev Thorat ) नरेंद्र कुमार ( Narendra Kumar ) पृष्ठे : ५९ वजन : ७२  ग्रॅम
50.00
Read more
१. आंबेडकर : अनुयायांच्या नजरेतून बाबासाहेबांचे चाहते, जवळचे सहकारी यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी आणि आपल्या जीवनावर पडलेल्या प्रभावाबद्दल लिहिलेले लेख. किंमत : २५०/- । पेपरबॅक । पाने : २२३ २. आंबेडकर : प्रबुध्द भारताच्या दिशेने डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि त्यांच्या ध्येयवादाची संक्षिप्त ओळख. लेखिका – गेल ऑम्वेट । किंमत : २००/- । पेपरबॅक । पाने : १५२ ३. हसण्यावारी नेऊ नका  बाबासाहेब आंबेडकरांसंबंधीची १०० हुन अधिक व्यंगचित्रं आणि त्यामागील विचार मांडणारं पुस्तक संकलन : उन्नमाटी श्याम सुंदर । किंमत : ४००/- । पेपरबॅक । पाने : ४०० ४. ऍनहिलेशन ऑफ कास्ट । अरुंधती रॉय – एक डॉक्टर आणि एक संत बाबासाहेबांनी लिहिलेल्या ’ऍनहिलेशन ऑफ कास्ट’ ची टिपांसह सुधारीत आवृत्ती आणि अरुंधती रॉय यांच्या ’एक डॉक्टर आणि एक संत’ या निबंधासहीत. किंमत : ३००/- । पेपरबॅक । पाने : ३६८ एकुण पाने : ११४३ एकुण किंमत : १२००/- (कुरिअर शुल्क सह..) घरपोहोच
1,150.00
Add to cart
१. आंबेडकर : जीवन आणि वारसा लेखक : शशी थरुर । भाषांतर : अवधूत डोंगरे । पाने : २५५ । किंमत : ३००/- २. लंडनमधील बाबासाहेब लेखक : विल्यम गुल्ड, संतोष दास । भाषांतर : वैभव वाळुंज । पाने : २९५ । किंमत : ३५०/-
650.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : ग. प्र. प्रधान ( G. P. Pradhan ) पृष्ठे : ७५ वजन : ८० ग्रॅम
50.00
Read more
दोन पुस्तकांचा संच । लेखक – अतुल कहाते पेपरचा प्रकार : वजनाने हलका स्टोरा पेपर आवृत्ती : २०१८ । एकुण पाने : ३२०
475.00 430.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : १५१ वजन : १५६ ग्रॅम
120.00
Read more
भाषा : मराठी लेखक : रमेश चव्हाण ( Ramesh Chavhan ) पृष्ठे : २३२ वजन : २९० ग्रॅम  
237.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : पुरुषोत्तम खेडेकर ( Purushottam Khedekar ) पृष्ठे : १० वजन : १४ ग्रॅम
5.00
Read more
मराठा आरमाराचे चौथे सरखेल तुळाजी आंग्रें यांचा मराठीतील एकमेव वस्तुनिष्ठ इतिहास. लेखका : श. श्री. पुराणिक किंमत : ५००/- । पृष्टे : ४५६ । पुठ्ठा बांधणी प्रकाशन : २७ डिसेंबर २०२०
500.00 400.00
Read more
तुळाजी आंग्रे – एक विजयदुर्ग मराठा आरमाराचे चौथे सरखेल तुळाजी आंग्रें यांचा मराठीतील एकमेव वस्तुनिष्ठ इतिहास. लेखका : श. श्री. पुराणिक किंमत : ५००/- । पृष्टे : ४५६ । पुठ्ठा बांधणी श्रीमंत नानासाहेब पेशवे रियासतकार गोविंद स. सरदेसाई यांनी लिहिलेले नानासाहेब पेशव्यांचे मराठीतील चरित्र. लेखक : गो. स. सरदेसाई किंमत : ४००/- । पृष्टे : ३३६ । कागदबांधणी — वितरण : २५ जानेवारी २०२१
900.00 720.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : उदय स. कुलकर्णी (Uday S. Kulkarni) अनुवाद : विजय बापये (Vijay Bapaye) पृष्ठे : ३४४ वजन : ५७० ग्रॅम
650.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. स्टुअर्ट गार्डन ( Dr. Stuart Gardan ) अनुवाद : र. कृ. कुलकर्णी ( R. K. Kulkarni ) पृष्ठे : २२६ वजन : २३५ ग्रॅम
295.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  पंढरीनाथ सावंत ( Pandharinath Sawant ) पृष्ठे :   ३१२ वजन :   ग्रॅम
250.00 195.00
Add to cart
चालुक्यांपासून चोलांपर्यत आणि अलाउद्दीन खिलजीपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंतच्या दक्षिण भारताचा इतिहास १. लॉर्ड्स ऑफ द डेक्कन : चालुक्यांपासून चोलांपर्यतचा दक्षिण भारत लेखक : अनिरुध्द कनिसेट्टी । भाषांतर : मीना शेटे-संभू । पाने : ४१६ । किंमत : ४९९/- २. रिबेल सुलतान लेखक : मनू एस. पिल्लई । भाषांतर : सविता दामले । पाने : ३०३ । किंमत : ४००/- २ पुस्तकांचा संच पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाचा स्टोरा पेपर
899.00 810.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रबोधनकर ठाकरे  ( Prabodhanakar Thakare ) पृष्ठे : ९६ वजन : ११६ ग्रॅम
70.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. रा. चिं. ढेरे ( Dr. R. C. Dhere ) पृष्ठे : २७८ वजन : २८६  ग्रॅम
260.00
Read more
भाषा : मराठी लेखक : बापू वाटवे  ( Bapu Vatave ) पृष्ठे : १६३ वजन : २१७ ग्रॅम
70.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. य. दि. फडके ( Dr. Y. D. Fadake ) पृष्ठे : ४४८ वजन : ७४७ ग्रॅम
400.00 360.00
Read more
भाषा : मराठी लेखक : पराग पिंगळे ( Parag Pingale ) पृष्ठे : ११३ वजन : ग्रॅम
450.00 382.00
Read more
२२ अभ्यासपुर्ण दुर्गअभ्यासकांच्या लेखांचा खजिना असलेला.. संपुर्ण रंगीत व आर्टपेपरवर छपाई केलेला.. दुर्ग व इतिहास या विषयाला संपुर्णपणे वाहिलेला.. सलग ७ वर्ष विक्रमी खपाचा दुर्ग हा २०२० चा दिवाळी अंक तुम्हा इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमीवाचकांसमोर १ नोव्हेंबर २०२० रोजी येत आहे. यंदाचा हा दिवाळी अंक दुर्गांच्या विविध पुढिल २२ विषयांवर प्रकाशटाकणारा आणि खास आहे. १. शिंदेसंस्थानाचा मुकुटमणी : ग्वाल्हेरचा किल्ला – अमोल सांडे २. शोध विस्मृतीत गेलेल्या दोन दुर्गांचा – जगदीश धानमेहेर ३. इंग्रजांनी मराठ्यांसमोर शरणागती पत्करलेल्या लढाईचा वृत्तांत : वडगांवची लढाई – संतोष जाधव ४. बळकट असलेल्या अशेरीचा इतिहास – श्रीकांत कासट सर. ५. कावळ्या-बावळ्या घाटांचा रक्षक : कोकणदिवा – संकेत शिंदे ६. अवशेषसंपन्न अंकाई-टंकाई – नितीन जाधव ७. कुरुमेबेडा – प्रसाद बर्वे ८. शिवछत्रपतींचा राज्यव्यवहारकोश आणि शस्त्रवर्ग – गिरिजा दुधाट ९. किल्ले पद्मदुर्ग – संग्राम इंदोरे १०. करवीर छत्रपती निर्मित किल्ले शिवगड – शिवप्रसाद शेवाळे ११. जावळीच्या जंगलात – राहुल वारंगे १२. मानदेशाचं भूषण : भूषणगड – अजय काकडे १३. किल्ले उद्गीर – संगमेश टोकरे १४. पारगड – अरविंद टोकरे १५. घनचक्कर चा ट्रेक – हेमंत बोरसे. १६. किल्ले रांगणा – फ़िरोज तांबोळी १७. आडवाटेने प्रतापगड – अंबरीश यादव १८. नारायणगड – तुषार कुटे १९. विहीर : शोध जलसंस्कृतीचा – जी. बी. शहा २०. ऎतिहासिक नगरी, जुन्नर – संदीप परांजपे २१. दुर्गत्रयी-महिपत, सुमार, रसाळ – तुषार कोठावडे २२. पट्टागडाच्या प्रभावळीतील बितींगा – अंकुर काळे
250.00
Read more
१९ गिर्योरोहक, दुर्ग अभ्यासक व निसर्गप्रेमींनी लिहिलेले अभ्यासपुर्ण लेख किल्ल्यांची भरपुर रंगीत छायाचित्रे १० वा अंक । १६० पाने । संपूर्ण रंगीत आर्टपेपरवर छपाई
300.00
Add to cart
२१ गिर्यारोहक, दुर्ग अभ्यासक व निसर्गप्रेमींनी लिहिलेले अभ्यासपुर्ण लेख किल्ल्यांची भरपुर रंगीत छायाचित्रे ११ वा अंक । १७२ पाने । संपूर्ण रंगीत आर्टपेपरवर छपाई
350.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. सचिन विद्याधर जोशी (Dr. Sachin Vidyadhar Joshi) पृष्ठे : १६० वजन : ग्रॅम दुर्गसंवर्धन विषयक मराठीतील पहिले पुस्तक! दुर्गसंवर्धन म्हणजे नक्की काय? कायदेविषयक तरतुदी कोणत्या आहेत? शास्त्रीय सर्वेक्षण कसे करावे? जी. आय. एस. आणि जी. पी. एस. मॅपिंग कसे करावे? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संरक्षित स्मारके म्हणजे काय? संवर्धनाचे नियम व निकष पाळून दुर्गसंवर्धन कसे करावे? अशा अनेक प्रश्नांवर सविस्तर व सोप्या शब्दांत भाष्य. या विषयातील तज्ञ, सर्व गडप्रेमी व जिज्ञासूंना उपयुक्त.
250.00 185.00
Add to cart
केवळ ट्रेकिंगला वाहिलेला महाराष्ट्रातील पहिला दिवाळी अंक अर्थात ‘दुर्गांच्या देशातून…’ आठवड्यात आपल्या हाती येणार आहे. या अंकात तब्बल १८ दर्जेदार लेखांची मेजवानी आपल्याला मिळणार आहे. सगळेच लेख अत्यंत वाचनीय आहेत, तरीही अंकाचे प्रमुख आकर्षण आहे – १) त्रिशताब्दी सोहळा शिवराज्याभिषेक व शिवपुण्यतिथीदिनांचा – रवींद्र अभ्यंकर २) विस्मरणातील किल्ले व गढ्या : जळगाव जिल्हा – डॉ. नि. रा. पाटील ३) आधुनिक ठाण्यातील दुर्गलेणी – सदाशिव टेटविलकर ४) रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पाऊलवाटा – सुखद राणे ५) सांगलीच्या इतिहासकालीन दुर्गखुणा – सदानंद कदम ६) दुर्गजागर जन्मदिनांच्या आठवणींचा – अरुण बोऱ्हाडे
200.00
Read more

Showing 151–180 of 489 results