१९ गिर्योरोहक, दुर्ग अभ्यासक व निसर्गप्रेमींनी लिहिलेले अभ्यासपुर्ण लेख
किल्ल्यांची भरपुर रंगीत छायाचित्रे
१० वा अंक । १६० पाने । संपूर्ण रंगीत आर्टपेपरवर छपाई
लेखक : चि. ग. गोगटे
महाराष्ट्रातील प्रमुख १६५ किल्ल्यांचा समावेश
महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील १८९६ साली प्रकाशित पहिलेच दुर्मिळ पुस्तक
पेपरबॅक पुस्तक । ३ री आवृत्ती । क्राऊन साईज
एकुण पाने : १६८ + ३२ रंगीत पाने – किल्ल्यांची छायाचित्रे
किल्ल्यांचा संक्षिप्त इतिहास आणि दुर्गवास्तुंची माहिती
जिल्हा आणि तालुक्याप्रमाणे किल्ल्यांचा अनुक्रम
उत्कृष्ठ सफेद टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई.
प्रस्तावना – डॉ. सचिन विद्याधर जोशी (सदस्य, दुर्ग संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य)
भाषा : मराठी
लेखक : डॉ. लहू कचरु गायकवाड ( Dr. Lahu Kacharu Gaikwad )
प्रा. बाळासाहेब कचरु गायकवाड ( Prof. Balasaheb Kacharu Gaikwad )
डॉ. अमोल शंकरराव विद्यासागर ( Dr. Amol Shankararav Vidyasagar )
पृष्ठे : ४०
वजन : ५६ ग्रॅम