कादंबरी

Showing 1–30 of 85 results

ग्रहण । शपथ । स्वाहा । चेटकिण । पडछाया । न्यायमंदिर । नवे दैवत । काळी जोगीन । नेनचिम । चक्रावळ । अत्रारचा फास । प्राध्यापरक वाईकरांची कथा । रत्नपंचक । सैतान । कुलवृत्तांत । काळ्या कपारी । वासांसी नुतनानी । परिसस्पर्श । बहुरुपी । देवाज्ञा । अनोळखी दिशा । शाडुचा शाप । भुकेली रात्र । नवी माणसं । दरवाजे । माणकांचे डोळे । रावतेंचा पछाडलेला वाडा । पळती झाडे । महंताचे प्रस्थान । वेडा विश्वनाथ । सावधान । पाठलाग । इकमाई । कृष्णचंद्र । ग्रास — सर्व पेपरबॅक, उत्तम छपाई आणि उत्कृष्ट मुखपृष्ठे एकुण किंमत : ७०४०/- २२% सवलसह किंमत : ५५००/- घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध वजन : ६ किलो. कुरिअर / पोस्ट : ०/-
7,040.00 5,500.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : जेफ्री आर्चर ( Jefri Aarchar ) अनुवाद : लीना सोहोनी  ( Leena Sohoni ) पृष्ठे : ५९२ वजन :  ग्रॅम
500.00 450.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : रेखा बैजल ( Rekha Baijal ) पृष्ठे : १०६ वजन : १२१ ग्रॅम
120.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  ल. सि. जाधव ( L. S. Jadhav ) पृष्ठे :  १७६ वजन :  ग्रॅम
220.00 198.00
Add to cart
१. फकिरा । पाने : १७६ । किंमत : १७५/- । ५३ वी आवृत्ती २. पाझर । पाने : १३६ । किंमत : १३०/- । १४ वी आवृत्ती । लहान आकार ३. वैर । पाने : १०३ । किंमत : १६०/- । १५ वी आवृत्ती । लहान आकार ४. आवडी । पाने : १०७ । किंमत : १६०/- । १५ वी आवृत्ती । लहान आकार ५. गजाआड । पाने : ११६ । किंमत : १२०/- । १० वी आवृत्ती । लहान आकार
745.00
Add to cart
अण्णा भाऊ साठे समग्र वाड:मय खंड क्र. १ : (दहा कादंबऱ्या) आघात, फकिरा, आग, चित्रा, आवडी, माकडीचा माळ,रानबोका, संघर्ष,वैजयंता, वारणेच्या खोऱ्यात. खंड क्र. २ : (दहा कादंबऱ्या ) अहंकार, चंदन, कुरूप, वैर, तारा, चिखलातील कमळ, पाझर, केवड्याचं कणीस, अग्निदिव्य, मयुरा. खंड क्र. ३ ( दहा कथासंग्रह ) बरबाद्या कंजारी, ठासलेल्या बंदुका, चिरागनगराची भुतं, लाडी, नवती, स्वप्नसुंदरी, गुऱ्हाळ, खुळवडी, निखरा, गजानन आड. खंड क्र. ४ ( दहा कादंबऱ्या ) अलगुज, डोळे मोडीत राधा चाले, धुंद, मंगला, फुलपाखरू, रूपा, रानगंगा,गुलाम, मूर्ती, वरणेचा वाघ. चार खंड । ३० कादंबऱ्या आणि १० कथासंग्रह हार्ड बाऊंड पुस्तके । वजन ४.५ किलो. एकुण पाने : ३७०० । उत्तम पेपरवर उत्कृष्ठ छपाई एकुण घरपोहोच किंमत : ३४००/- ( मुळ एकुण किंमत : ३२००/- + कुरिअर : २००/- ) सवलत किंमत : २९९९/- घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह..
3,400.00 2,999.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  रोबर्ट जेम्स वोलर अनुवाद : लीना सोहोनी ( Lina Sohoni )    पृष्ठे : ३२० वजन : २९९ ग्रॅम
350.00 315.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : वि. स. खांडेकर ( V. S. Khandekar ) पृष्ठे : १५२ वजन : १६५ ग्रॅम
150.00 135.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : शशी देशपांडे ( Shashi Deshapande ) अनुवाद : सरोज देशपांडे ( Saroj Deshapande ) पृष्ठे : २०२ वजन :  ग्रॅम भरल्या संसारातून अचानक उठून गोपाळ निघून जातो. सुमीला त्याचं कारण कळत नाही. गोपाळच्या निघून जाण्याचा ती फक्त निष्प्रश्न स्वीकार करते. विनाअट त्याला बंधनातून मुक्त करते. तिघी मुलींना घेऊन माहेरी जाते. माहेरच्या घरात, ‘मोठया घरा’त नि:शब्दतेची भिंत आहे. गेली पस्तीस वर्षं पतिपत्नीचं संभाषण नाही. त्यामागे वेदनेनं ठसठसलेला एक भूतकाळ आहे. आईवडिलांच्या जीवनातल्या काळोखाच्या पार्श्वभूमीवर सुमीचं अंधारून आलेलं आयुष्य आणखीच गडद भासतं. सुमी त्यातून अपघातानेच सुटून जाते. तिच्या मुलींच्या आयुष्याचा ताण वाचकाच्या मनावर रेंगाळत राहतो. कल्याणी आणि सुमीचं दु:ख, वेदना क्वचितच प्रकट होतात. मनातल्या वेदनेच्या डोहावर उठतात फक्त काही तरंग. ती अबोल वेदना वाचकाच्या काळजात कळ उठवते. कर्नाटकातल्या एका कुटुंबाच्या कथेतून कुटुंबातल्या नातेसंबंधांचं, अबोल ताण आणि अतूट स्नेहबंध यांचं चित्रण शशी देशपांडे यांनी केलेलं आहे. वडिलांचा संन्यास, आजोबांची परकी, तटस्थ विरक्ती यांचा अन्वयार्थ शोधणारी त्यांची नायिका अरू वाचकाला गुंतवून ठेवते.
140.00 123.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सूर्यकांत जाधव ( Surykant Jadhav ) वजन : २७० ग्रॅम
340.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सुर्यकांत जाधव ( Surykant Jadhav ) पृष्ठे : ३४४ वजन :  ग्रॅम
360.00 324.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. प्रमिला जरग  ( Dr. Pramila Jarag ) पृष्ठे : ३८४ वजन :  ग्रॅम
300.00 270.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : आर. के. नारायण ( R. K. Narayan ) अनुवाद : उल्का राऊत ( Ulka Raut ) अशोक जैन  ( Ashok Jain ) सरोज देशपांडे ( Saroj Deshapande ) पृष्ठे : ७६८ वजन : १४०० ग्रॅम
640.00 563.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : विश्राम गुप्ते  ( Vishram Gupte ) पृष्ठे : ३०० वजन : ग्रॅम
300.00 285.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : श्याम मनोहर  ( Shyam Manohar ) पृष्ठे :१८९ वजन : २३६  ग्रॅम
225.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सुरेन आपटे ( Suren Aapte ) अनुवाद : विनया खडपेकर ( Vinaya Khadpekar ) पृष्ठे : ३८६ वजन : ४४५ ग्रॅम
300.00 285.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : वि. स. खांडेकर ( V. S. Khandekar ) पाने : ९६ वजन : ९९ ग्रॅम
100.00
Read more
भाषा : मराठी लेखक : कॅप्टन वासुदेव बेलवलकर ( Captain Vasudev Belvalkar ) पृष्ठे : ७०३ वजन : ८५० ग्रॅम
550.00 495.00
Read more
शर्थीनं राज्य राखिलं भाषा : मराठी लेखक : कॅप्टन वासुदेव बेलवलकर ( Captain Vasudev Belvalkar ) पृष्ठे : ५७६ वजन : ७२९ ग्रॅम घटकेत रोविले झेंडे भाषा : मराठी लेखक : कॅप्टन वासुदेव बेलवलकर ( Captain Vasudev Belvalkar ) पृष्ठे : ९२६ वजन : १०४५ ग्रॅम   कळस चढविला मंदिरी भाषा : मराठी लेखक : कॅप्टन वासुदेव बेलवलकर ( Captain Vasudev Belvalkar ) पृष्ठे : ७०३ वजन : ८५० ग्रॅम नवरत्ने हरपली रणांगणी भाषा : मराठी लेखक : कॅप्टन वासुदेव बेलवलकर ( Captain Vasudev Belvalkar ) पृष्ठे : ७२० वजन : ८५७ ग्रॅम
2,500.00 2,000.00
Read more
एकवेळ पैशाचं सोंग करता येईल पण अन्नाचं सोंग करता येत नाही… तिथं अन्नच लागतं ! ही कहाणी आहे जिवंत राहण्याच्या संघर्षाची ! निसर्ग आणि माणसाच्या युद्धाची… कहाणी प्रचंड इच्छाशक्तीची ! एका सत्य घटनेवर आधारित… ही कहाणी आहे… बाप-लेकाची ! पाने : ३७६ । पेपरबॅक पुस्तक
390.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे ( Uttam Kamble ) पृष्ठे : १२४ वजन : १६०ग्रॅम
200.00 180.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : व्यंकटेश माडगूळकर ( Vyankatesh Madgulkar ) पाने : १४० वजन : १४४ ग्रॅम
150.00
Read more
भाषा : मराठी लेखक : महेश केळूसकर (Mahesh Keluskar) पृष्ठे : ११८ वजन : १४२ ग्रॅम
120.00
Read more
लेखक : नितीन अरुण थोरात किंमत : ४४०/- । बांधणी : पेपरबॅक पाने : ३७६ । साहित्यप्रकार : ऎतिहासिक कादंबरी पानांचा प्रकार : कमी वजनाच्या स्टोरा पेपरवर उत्तम छपाई
440.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : कृष्णात खोत ( Krushnat Khot ) पृष्ठे : १०६ वजन : १३२ग्रॅम
125.00 113.00
Read more
भाषा : मराठी लेखक : मुंशी प्रेमचंद ( Munshi Premchand ) पृष्ठे : ४६१ वजन : ४४६ ग्रॅम
150.00
Read more

गोफ | Gof

No rating
भाषा : मराठी लेखक : गौरी देशपांडे ( Gauri Deshpande ) पृष्ठे : १२१ वजन : १२७ग्रॅम
125.00 113.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : कॅप्टन वासुदेव बेलवलकर ( Captain Vasudev Belvalkar ) पृष्ठे : ९२६ वजन : १०४५ ग्रॅम
800.00 720.00
Read more
भाषा : मराठी लेखक : आनंद यादव ( Anand Yadav ) पृष्ठे : ५४५ वजन : ५१४ ग्रॅम
480.00 432.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : विश्राम गुप्ते ( Vishram Gupte ) पृष्ठे :  ३३४ वजन :   ग्रॅम वसंताच्या प्रेमात वेडी झालेली कविहृदयाची राणी, दिघ्यांच्या घराचा उंबरठा ओलांडते खरी; पण लग्नानंतर काही दिवसातच तिला प्रीती सुकून गेल्यासारखी वाटते. आपल्या जीवनात वसंत फुलवणारा तिला वैशाखवणव्यासारखा वाटू लागतो. चेटूक झाल्यागत ती उदात्त प्रीतीचा शोध घेऊ लागते आणि सुरुवात होते संघर्षाला… म्हंटलं तर या कादंबरीचं हे थोडक्यात आशयसूत्र असलं, तरी त्यात बहुस्तरीय सूत्रांचा पेड विणण्यात आला आहे. त्यात स्वातंत्र्योतर काळातील नागपूरचं मानववंशशास्त्रीय विवेचन येतं, तसंच मानवी जीवनाच्या अपूर्णतेवर चिंतनशील भाष्यही येतं.
350.00 308.00
Add to cart

Showing 1–30 of 85 results