मानसशास्त्र

Showing 1–30 of 31 results

भाषा : मराठी लेखक : डॉ. शेली बात्रा ( Dr. Shelly Batra ) अनुवाद : गंगाधर महाम्बरे (Gangadhar Mahambre) पृष्ठे : १९६ वजन : ग्रॅम `दिवसाकाठी २० मिनिटे म्हणजे काहीच नव्हे…` या २० मिनिटांचा व्यायाम तुमचे आयुष्य बदलू शकेल! आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे कार्यक्षम असूच शकत नाही. अशी कार्यक्षमता असणारी व्यक्ती ही केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी नसते तर मानसिक संतुलन सांभाळणारी, भावनात्मकदृष्ट्या समतोल आणि सामाजिक वातावरणाशी जुळते घेणारी असते. परंतु सर्वांनाच हे शक्य होत नाही. यासाठी शारीरिक तंदुरुस्ती – फिटनेसची नितांत आवश्यकता आहे. त्यांच्यासाठीच `२० मिनिटे तंदुरुस्तीसाठी` हे पुस्तक आहे.
160.00 144.00
Add to cart
लोकांना वाटतं की, आपल्या जीवनात परिवर्तन घडवायचं असेल, तर आपल्याला काही महान विचार केला पाहिजे; पण सवयी अंगी कशा बाणवाव्यात या विषयातील विशेषज्ञ जेम्स क्लियर यांनी यापेक्षा एक वेगळा मार्ग शोधून काढला आहे. परिवर्तन हे खरं तर छोट्या-छोट्या शेकडो निर्णयांनी साधलेला संयुक्त प्रभाव असतो, असं जेम्स क्लियर मानतात. या छोट्या निर्णयांमध्ये ते प्रत्येक दिवशी दोन पुश-अप्स, नेहमीच्या वेळेपेक्षा पाच मिनिटं आधी उठणं आणि दररोज एक पान जास्त वाचणं यांसारखी उदाहरणं देतात; यालाच ते ‘ऍटॉमिक हॅबिट्स’ म्हणतात. लेखक – जेम्स क्लियर । भाषांतर – सुदर्शन आठवले मुळ किंमत ३९९/- मध्येच कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच..
399.00 360.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  डॉ. सुखदेव थोरात ( Dr. Sukhadev Thorat ) पृष्ठे :  १९७ वजन : २२७ ग्रॅम
200.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. एम. के. शिरसागर (Dr. M. K. Shirsagar) पृष्ठे : २९८ वजन : ४७५ ग्रॅम
150.00
Read more
भाषा : मराठी लेखक : बी. सी. कांबळे  ( B. C. Kambale ) पृष्ठे : ४० वजन : ४९ ग्रॅम
30.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अतुल देऊळगावकर ( Atul Deulgavkar ) पृष्ठे : २०७ वजन : २५३ग्रॅम
250.00 225.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : ६४ वजन : ६९ ग्रॅम
70.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : २४ वजन : ४४ ग्रॅम
30.00
Read more
भाषा : मराठी लेखक : आर. डी. मुनोत (R. D. Munot) पृष्ठे : २१२ वजन : २११  ग्रॅम
160.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : निकीता सिंग ( Nikita Sing ) मिश्किन इंगवले ( Mishkin Ingavale ) पृष्ठे : १९८ वजन : १८८ ग्रॅम
270.00
Read more
१. आनंदस्वर जेष्ठांसाठी डॉ. रोहिणी पटवर्धन । पाने : ८४ । किंमत : १२५/- । तीसरी आवृत्ती २. साठीनंतरचा आहार व आरोग्य डॉ. वर्षा जोशी । पाने : १३० । किंमत : १७५/- । चौथी आवृत्ती ३. आपल्यासाठी आपणच डॉ. रोहिणी पटवर्धन । पाने : १३२ । किंमत : १७५/- । चौथी आवृत्ती ४. जेष्ठांसाठी ४ गोष्टी युक्तिच्या भा. ल. महाबळ । पाने : १५६ । किंमत : २००/- । दूसरी आवृत्ती ५. आजी-आजोबा : आधार की अडचण ? भा. ल. महाबळ । पाने : २०० । किंमत : १७०/- । ६ वी आवृत्ती
845.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : डॉ. श्रुती पानसे ( Dr. Shruti Panase ) पृष्ठे : १२० वजन : ९० ग्रॅम
140.00
Read more
१. तणावमुक्त जगण्यासाठी लेखक : डॉ. ख्रिश्वन श्रायनर । पाने : १४८ । किंमत : १९५/- २. का चिंता करिशी ? लेखक : डॉ. राजेंद्र बर्वे । पाने : १३५ । किंमत : २००/- ३. माइंडफुलनेस लेखक : डॉ. राजेंद्र बर्वे । पाने : १३५ । किंमत : २००/- तीन पुस्तकांचा संच पेपरबॅक पुस्तक । टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई मूळ मराठी पुस्तके एकुण किंमत : ५९५/-
595.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. जनार्दन वाघमारे ( Dr. Janardan Vaghamare ) पृष्ठे : ४७ वजन : ६३ ग्रॅम
40.00
Read more
भाषा : मराठी लेखक : बी. सी. कांबळे ( B. C. Kambale ) पृष्ठे : १०४ वजन : १०९ ग्रॅम
100.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. राजेंद्र बर्वे (Dr. Rajendra Barve) पृष्ठे : १०४ वजन : ११० ग्रॅम
90.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अरुण शेवते (Arun Shevte) पृष्ठे : २८४ वजन : २८२ ग्रॅम
225.00
Read more
भाषा : मराठी लेखक : मारुती चितमपल्ली ( Maruti Chitampalli ) पृष्ठे : १०७ वजन : ८८ ग्रॅम
80.00
Read more
लेखक : डॅनियल कानेमन । अनुवाद : डॉ. अजेय हर्डीकर किंमत : ४५०/- । बांधणी : पेपरबॅक पाने : ३५२ । साहित्यप्रकार : मानसशास्त्र पानांचा प्रकार : वजनाने हलका – स्टोरा पेपर दुसरी आवृत्ती
450.00 410.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : ५६ वजन : ६९ ग्रॅम
50.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  श्याम मानव ( Shyam Manav ) पृष्ठे :  १२८ वजन :   ग्रॅम  
120.00 94.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : ४८ वजन : ५८ ग्रॅम
40.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अच्युत गोडबोले (Achyut Godbole) पृष्ठे : ५८० वजन : ८९४ ग्रॅम मराठीत तर सोडाच पण भारतात लिहिल्या गेलेल्या मानसशास्त्राच्या कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही इतका विस्तृत तपशील लालित्यपूर्ण शैलीतून मांडला आहे. देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करुन ज्याप्रमाणं अमृत बाहेर काढल त्याचप्रमाणे वैचारिक मंथन करुन मानसशास्त्रासारखा कठीण विषयसुध्दा श्री. गोडबोले यांनी अत्यंत सोप्या शब्दात वाचकांसमोर मांडला आहे. यामागे त्यांचं प्रदीर्घ वाचन आणि तपचर्या निश्चितच दिसून येते.
395.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. प्रदिप पाटकर (Dr. Pradip Patkar) पृष्ठे : १६ वजन : २० ग्रॅम
10.00
Read more
भाषा : मराठी लेखक : मच्छिंद्रनाथ मुंढे (Machindranath Mundhe) पृष्ठे : ९८ वजन : १२१ ग्रॅम
65.00
Read more
भाषा : मराठी लेखक : कुंदा दाभोळकर (Kunda Dabholakar) पृष्ठे : ४६० वजन : ६०३ ग्रॅम
365.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  विजय देवधर ( Vijay Devadhar ) पृष्ठे : ३८० वजन : ३८१ ग्रॅम
350.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : जाँ-पॉल सार्त्र ( ( Jaw-Pol  Sartre ) अनुवाद : वा. द. दिवेकर  ( V. D. Divekar ) पृष्ठे : १९९ वजन : २१९ ग्रॅम
135.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. रा. चिं. ढेरे ( Dr. R. C. Dhere ) पृष्ठे : ३८३ वजन : ५९६  ग्रॅम
400.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रा. भास्कर शेळके ( Prof. Bhaskar Shelake ) प्रा. शशिकांत साळवे (Prof. Shashikant Salave ) पृष्ठे : ११२ वजन :१२१ ग्रॅम
110.00
Read more

Showing 1–30 of 31 results