भाषा : मराठी
लेखक : अतुल मगून ( Atul Magun )
अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )
पृष्ठे : ११०
वजन : ११० ग्रॅम
ही आहे एक गोष्ट – तुमच्या-आमच्यासारख्याच एका माणसाची. त्यालाही तुमच्यासारखेच प्रश्न पडलेले असतात – यशस्वी तर व्हायचंय, पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची? खरंच, यश नशिबावर अवलंबून असतं का? यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का?….
पण एकदा त्याला बॉसरूपी मार्गदर्शक भेटतो आणि त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते!