भाषा : मराठी
लेखक : भा. ल. महाबळ ( B. L. Mahabal )
पृष्ठे : २००
वजन : २०० ग्रॅम
लेखक भा.ल.महाबळ यांनी अनेक प्रकारे विचारमंथन करून आपापल्या परीने मार्ग काढणारे काही आजी-आजोबा या पुस्तकात उभे केले आहेत. हे आजी-आजोबा अनेकविध कुटुंबातील आजी-आजोबांचे स्थान आणि संबंध यांचे नमुने दाखवतात. दोन्हीपक्षी कुठे काय चुकत असते तेही समोर ठेवतात. प्रत्येकाने विचार करून, थोडे अंतर्मुख होऊन आपापले काटे-कंगोरे झिजवून घेतले, आपापल्या भूमिका समजून घेतल्या, दुसर्याच्या मन:स्थितीचा विचार केला तर कितीतरी संसार सुखा-समाधानाने एकमेकात गुंतून राहू शकतील. प्रस्तुत पुस्तकातील लेख कुटुंबातील सर्व घटकांना विचार करायला प्रवृत्त करतील व घरात निकोप वातावरण निर्माण होण्यास सहाय्यभूत होतील अशी आशा आहे.
भाषा : मराठी
लेखक : भा. ल. महाबळ ( B. L. Mahabal )
पृष्ठे : ७२
वजन : १०० ग्रॅम
खुमासदार विनोदी किस्स्यांची खास मैफल विनोदी चित्रांसहित! चार पुस्तकांचा खजिना आकर्षक आकारात उपलब्ध केला आहे.
भाषा : मराठी
लेखक : भा. ल. महाबळ ( B. L. Mahabal )
पृष्ठे : ७२
वजन : १०० ग्रॅम
खुमासदार विनोदी किस्स्यांची खास मैफल विनोदी चित्रांसहित! चार पुस्तकांचा खजिना आकर्षक आकारात उपलब्ध केला आहे.