भगवान दातार

भाषा : मराठी लेखिका : रचना बिश्त – रावत ( Rachana Bisht – Ravat ) अनुवाद : भगवान दातार ( Bhagawan Datar ) पृष्ठे : २१४ वजन : ग्रॅम
200.00 176.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मेजर जनरल शुभी सूद ( Mejor General Shubhi Sud ) अनुवाद : भगवान दातार ( Bhagawan Datar ) पृष्ठे : २१२ वजन :  ३२० ग्रॅम चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत पाच युध्दांना सामोरं जाणाऱ्या आणि संपूर्ण कारकीर्दीत वादाचा किंवा अपकीर्तीचा डाग लागू न देणाऱ्या भारताच्या या आठव्या लष्करप्रमुखाचं हे प्रेरणादायी व रोमहर्षक चरित्र! भारताचे माजी लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि विशेषत: त्यांच्यामधील नेतृत्वगुणांच्या सर्व पैलूंचं दर्शन लेखक मेजर जनरल शुभी सूद यांनी या पुस्तकातून घडवलं आहे.  
250.00 225.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : ले. जन. के. एस. ब्रार. ( L. J. K. S. Brar ) अनुवाद : भगवान दातार ( Bhagavan Datar )       पृष्ठे :  १५२ वजन :  २०० ग्रॅम ऑपरेशन ब्लू स्टार ही जगातील सर्वात वादग्रस्त आणि बहुचर्चित लष्करी कारवायांपैकी एक होती असं म्हणता येईल. लेफ्टनंट जनरल के.एस. ब्रार यांनी या कारवाईचं नेतृत्व केलं होतं. लष्कराच्या इतिहासात वादग्रस्त ठरलेल्या अशा या थरारक कारवाईचं स्वत: ब्रार यांनीच केलेलं हे अतिशय अचूक आणि तपशीलवार वृत्तांत-कथन! यात कुठलेही तपशील वगळले नाहीत की कोणतीही अतिशयोक्ती नाही.
225.00 203.00
Read more
भाषा : मराठी लेखक : कुलदीप नय्यर ( Kuldip Nayyar ) अनुवाद : भगवान दातार ( Bhagwan Datar ) पृष्ठे : २४८ वजन : ३५० ग्रॅम
265.00 239.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मेजर जनरल शुभी सूद ( Major General Shubhi Sud ) अनुवाद : भगवान दातार ( Bhagwan Datar ) पृष्ठे : १८४ वजन : ग्रॅम
200.00 176.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : बलराज कृष्णा  ( Balaraj Krushna ) अनुवाद : भगवान दातार ( Bhagwan Datar ) पृष्ठे : ३६० वजन : ४५० ग्रॅम “सततची भीती तुम्हाला सौम्य बनवते. सौम्यपणा हा गुण आहे; पण त्याच्या अतिरेकाने तुम्ही एवढे नेभळट बनता की, अन्यायाशी लढण्याची उर्मीच तुमच्याजवळ उरत नाही. व्यापक अर्थाने यालाच भित्रेपणा म्हणतात.” -वल्लभभाई पटेल
360.00 324.00
Add to basket

Showing all 6 results