डॉ. अरुण मांडे

भाषा : मराठी लेखक : अतुल मगून ( Atul Magun ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : ११० वजन : ११० ग्रॅम ही आहे एक गोष्ट – तुमच्या-आमच्यासारख्याच एका माणसाची. त्यालाही तुमच्यासारखेच प्रश्न पडलेले असतात – यशस्वी तर व्हायचंय, पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची?  खरंच, यश नशिबावर अवलंबून असतं का? यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का?…. पण एकदा त्याला बॉसरूपी मार्गदर्शक भेटतो आणि त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते!
Read more
भाषा : मराठी लेखक :  गोपिका कपूर ( Gopika Kapoor ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १४६ वजन :  १६० ग्रॅम
Original price was: ₹125.00.Current price is: ₹110.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  गोपिका कपूर ( Gopika Kapoor ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १४६ वजन :  १६० ग्रॅम
Original price was: ₹100.00.Current price is: ₹88.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  डॉ. सोनिया कक्कर ( Dr. Sonia Kakkar ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे :  १६० वजन :  १९० ग्रॅम सुदृढ आरोग्य म्हणजे तंदुरुस्त शरीर व त्याला मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याची असलेली जोड. म्हणजेच जर शरीर तंदुरुस्त असेल आणि तुमचं मन-चित्त प्रसन्न असेल तरच तुम्ही आनंददायी जीवन जगू शकता. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे? डॉ. सोनिया कक्कर या पुस्तकाद्वारे अगदी सहज सोप्या भाषेत व थोडक्यात ‘आरोग्यदायी जीवनशैली’चे विविध कानमंत्र देतात. जड वैद्यकीय भाषेत नसलेले छोटे परंतु अत्यंत प्रभावी असे हे कानमंत्र आहेत.
Original price was: ₹125.00.Current price is: ₹110.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. नमिता जैन ( Dr. Namita Jain ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे :  १५२ वजन : २०० ग्रॅम
Original price was: ₹125.00.Current price is: ₹110.00.
Read more
भाषा : मराठी लेखक : हरि कृष्ण बाखरू ( Hari Krushana Bakharoo ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )  पृष्ठे :  ८८ वजन :   ग्रॅम
Original price was: ₹100.00.Current price is: ₹88.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. पद्या विजय ( Dr. Padhya Vijay ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे :  ८८ वजन :  १५० ग्रॅम लग्नानंतर कोणत्याही विवाहित स्त्रीला ‘विशेष बातमी’ समजल्यानंतर घरातल्या मोठ्यांकडून तिच्यावर सूचनांचा आणि सल्ल्यांचा भडिमार होतो. पिढ्यानपिढ्या आणि परंपरेनुसार कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत याची साधारण कल्पना आपल्याला असते. परंतु आजच्या बदललेल्या जीवनशैलीत अनेकविध पाश्चिमात्य पदार्थ व बाहेर बनणारे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात आपण सर्रास खातो. या बऱ्याचशा पदार्थांमध्ये काही अपायकारक जिवाणू व रसायनं असतात जे गर्भाच्या वाढीला अडथळा निर्माण करू शकतात.
75.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. जी. पद्या विजय ( Dr. J. Padhya Vijay ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे :  वजन :    ग्रॅम
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. नमिता जैन ( Dr. Namita Jain ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : २०८ वजन :  ३०० ग्रॅम तुम्ही आत्तापर्यंत बरेचवेळा डाएटिंग केलं असेल पण फक्त चार आठवड्यात तुमच्या शरीराला हवा तसा आकार देणं तुम्हाला जमलंय का? हे पुस्तक तुम्हाला ते निश्चितच जमवून देईल. लेखिका डॉ.नमिता जैन या प्रसिद्ध‌ आहार व स्वास्थ्यतज्ज्ञ आहेत. त्यांच्या वीस वर्षांच्या अनुभवातून त्यांनी तुमच्या जीवनशैलीला अनुसरून आणि कोणताही चित्र-विचित्र शॉर्टकट न वापरता प्रत्यक्षात आणता येईल असा उत्कृष्ट डाएट प्लॅन तयार केला आहे.
Original price was: ₹150.00.Current price is: ₹132.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : लेस स्नोडॉन ( Les Snowdon ) मॅगी हॅम्फेरीस ( Myagi Hympharis ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )    पृष्ठे :  १२० वजन :  २००  ग्रॅम चालण्याचा व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन 0 सर्वात सुरक्षित व्यायाम 0 हृदयाचे कार्य व श्वसनाचे काम दीर्घकाळ उत्तम ठेवण्यासाठी 0 वजन कमी करण्यासाठी अर्थात् जास्त झालेली चरबी व कॅलरी कमी करण्यासाठी 0 कंबर, मांडया आणि पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी 0 तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी 0 शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी 0 तरुण व वृध्द- सर्वांसाठी 0 सोपा, सरळ व अतिशय उपयुक्त असा व्यायाम- चालण्याचा व्यायाम
Original price was: ₹125.00.Current price is: ₹110.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : अरुण मांडे  ( Anu Arun Mande ) पृष्ठे : २१४ वजन : ग्रॅम
Original price was: ₹250.00.Current price is: ₹238.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : ईशी खोसला ( Ishi Khosala ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )      पृष्ठे :  १८४ वजन :  २००  ग्रॅम
Original price was: ₹150.00.Current price is: ₹132.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. ख्रिश्‍चन श्रायनर ( Dr. Khrischan Shrayanar ) अनुवाद : डॉ. अरूण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १४८ वजन : १२५ ग्रॅम
Original price was: ₹100.00.Current price is: ₹88.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : हरि कृष्ण बाखरू ( Hari Krushna Bakharoo ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १४० वजन : १५० ग्रॅम मधुमेह झाला की रोगी अ‍ॅलोपॅथी औषधांकडे धाव घेतात. ती महाग तर असतातच कारण ही औषधं हा झाला वरवरचा उपाय. मधुमेहाला आळा बसवणारे अनेक नैसर्गिक उपाय आहेत हे किती जणांना ठाऊक असतं? या उपायांनी मधुमेहाचे दुष्परिणाम कमी करुन चांगले आरोग्य आणि कार्यक्षम जीवन निश्चितच साध्य करता येतं.
Original price was: ₹120.00.Current price is: ₹106.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. पॉल गालब्रेथ ( Dr. Pol Galbreth ) अनुवाद : डॉ. अरूण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १७६ वजन : ३०० ग्रॅम
Original price was: ₹175.00.Current price is: ₹154.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : हरि कृष्ण बाखरू ( Hari Krushna Bakharoo ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १०८ वजन : १२० ग्रॅम निसर्गात सौंदर्य सामावलेलं आहे त्याचप्रमाणे मानवी शरीराचे सौंदर्य वाढवण्याचे गमकही त्यात लपलेलं आहे. निसर्गोपचारतज्ज्ञांनी विविध अन्नपदार्थांचा व वनौषधींचा नेमका वापर, घरगुती सोप्या उपायपध्दती यांचा अभ्यास करून त्याद्वारे शरीरसौंदर्यात अंतर्बाह्य आणि कायमस्वरूपी भर कशी पडू शकते, याची उकल केली आहे.  
80.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. यतीश अगरवाल ( Dr. Yatish Agrawal ) डॉ. ए. पी. सिंग ( Dr. A. P. Sing ) अनुवाद : डॉ. अरूण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १२० वजन : २०० ग्रॅम
Original price was: ₹125.00.Current price is: ₹110.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : ५९२ वजन : १००० ग्रॅम आजकालच्या जीवनात ‘फिटनेस’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील तरुण, मध्यमवयीन व वयस्क सर्वांनाच शरीर व मन ‘फिट’ ठेवण्याचे सोपे मंत्र देणारी ४ अभिनव पुस्तकं… १. चाला…’फिट’ राहा – लेखक : लेस स्नोडॉन, मॅगी हॅम्फेरीस चालण्याचा व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन
Original price was: ₹600.00.Current price is: ₹528.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. नमिता जैन ( Dr. Namita Jain ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १९८ वजन :  २१० ग्रॅम फिट रहायला आणि आकर्षक दिसायला कुणाला आवडत नाही? कॉलेजमध्ये मित्र-मैत्रीणींसोबत लेटेस्ट फॅशनचे कपडे घालायला तर तुम्हाला विशेष आवडत असेल. पण जर शरीराने तुम्ही फिट नसाल तर…? निराश होऊ नका! नमिता जैन या विख्यात फिटनेस गुरू खास तुम्हा तरुणांसाठी या पुस्तकाव्दारे एक अनोखा ‘फिटनेस मंत्र’ देत आहेत. या मंत्रामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होईल, तुम्हाला चांगल्या आहाराची सवय लागेल, व्यायामाची गोडी लागेल व मानसिक संतुलनही लाभेल. लठ्ठपणाशी फाईट कशी द्यावी? स्टॅमिना कसा वाढवावा? टीनएज समस्यांना तोंड कसं द्यावं? अशा समस्यांचं उत्कृष्ट मार्गदर्शनही त्यांनी या पुस्तकात केलं आहे. उत्तम आरोग्य, नितळ त्वचा आणि आकर्षक फिगरसाठी प्रभावी ‘फिटनेस मंत्र’ टीनएजर्ससाठी!
Original price was: ₹150.00.Current price is: ₹132.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : हरि कृष्ण बाखरू ( Hari krushana Bakharoo ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १९२ वजन : २००  ग्रॅम अनेक वनस्पतींमध्ये (Herbs) विविध औषधी गुणधर्म असतात, शरीराची झीज भरून काढण्याची क्षमता असते. तसेच बर्‍याचशा आधुनिक औषधांचा मूलस्रोत वनस्पतींमध्ये असतो, हे सर्वचजण जाणतात. परंतु त्याची शास्त्रशुध्द मांडणी करणे व जनसामान्यांना नेमकी माहिती देणे, हे कार्य निष्णात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू सातत्याने करीत आहेत. अनेक व्याधींवर वनौषधी गुणकारी कशा ठरू शकतात याबद्दलची माहिती बाखरू यांनी या पुस्तकात दिली आहे
Original price was: ₹140.00.Current price is: ₹123.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : नमिता जैन ( Namita Jain ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )    पृष्ठे :  १७८ वजन :  २०० ग्रॅम बाळंतपणानंतर वाढलेल्या वजनाची चिंता भेडसावतेय? पुन्हा आधीसारखंच शेपमध्ये यायचंय?… तर मग, २५ वर्षांहून अधिक काळ फिटनेसतज्ज्ञ म्हणून काम केलेल्या नमिता जैन यांचं हे पुस्तक तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. या पुस्तकात जैन यांनी बाळंतपणानंतर वजन का वाढतं, ते आटोक्यात आणण्यासाठी कोणते व्यायाम करायचे, आहार कसा घ्यायचा आदी गोष्टींचा तपशीलवार प्लॅन दिला. – ऊर्जादायी, वजन कमी करण्यासाठीच्या व्यायाम प्रकारांची चित्रांसह माहिती व सोपी तंत्रं. – स्तनपानाच्या योग्य पद्धती, बाळंतपणात आईला आवश्यक असणारी जीवनसत्त्वं, खनिजं आणि एकूणच पौष्टिक आहाराविषयीची सर्व माहिती.
Original price was: ₹150.00.Current price is: ₹132.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : डॉ. जोसेफ कॅन्डेल ( Dr. Josef Candel ) डॉ. डेव्हिड सुडेर्थ ( Dr. Devhid Suderth ) अनुवाद : डॉ अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे :  १४१ वजन : १२५ ग्रॅम
Original price was: ₹120.00.Current price is: ₹106.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. के. एस. जोशी ( Dr. K. S. Joshi ) अनुवाद : डॉ. अरूण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे :  १५० वजन : २०० ग्रॅम
Original price was: ₹120.00.Current price is: ₹106.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : ७२ वजन :  ८७ ग्रॅम
80.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : ९६ वजन : १०८  ग्रॅम
90.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. अरुण मांडे  ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १४४ वजन : १४० ग्रॅम
Original price was: ₹100.00.Current price is: ₹88.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. सुभाष आर्य ( Dr. Subhash Aarya ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे  ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १५२ वजन : १५० ग्रॅम
Original price was: ₹100.00.Current price is: ₹88.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  हरि कृष्ण बाखरू ( Hari Krushana Bakharoo ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : २४८ वजन :  २७० ग्रॅम
Original price was: ₹140.00.Current price is: ₹123.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. उमेश शर्मा ( Dr. Umesh Sharma ) अनुवाद : डॉ. अरूण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : २६० वजन : ग्रॅम
Original price was: ₹200.00.Current price is: ₹176.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. टॉम स्मिथ ( Dr. Tom Smith ) अनुवाद : डॉ. अरूण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : ९६ वजन : १००  ग्रॅम हृदयविकार टाळण्यासाठी व हृदयविकारातून सावरण्यासाठी… बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराने ग्रस्त असणार्‍याचं प्रमाण सर्वत्र दिवसेंदिवस वाढतं आहे. विशेषत: तरुणांमध्ये आणि स्त्रियांमध्येही हृदयविकाराच्या रुग्णांत झालेली लक्षणीय वाढ चिंताजनक वाटणारी आहे. मात्र योग्य व नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य जीवनशैली ही ‘त्रिसुत्री’ अंगिकारल्यास हृदयविकारावर मातही करता येते हेही तितकंच खरं आहे. हे पुस्तक याचविषयी संपूर्ण मार्गदर्शन करतं.
Original price was: ₹125.00.Current price is: ₹110.00.
Add to cart

Showing 1–30 of 31 results