डॉ. हरि कृष्ण बाखरू

भाषा : मराठी लेखक : डॉ. हरि कृष्ण बाखरू ( Dr. Hari Krushna Bakharoo ) पृष्ठे : २०८ वजन :  २०० ग्रॅम फळे, भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, सुकामेवा व इतर अन्नपदार्थात अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात. परंतु एखाद्या जादूसारखे परिणाम करणारे त्यातील जे सुप्त गुण ते आपल्याला कुठे माहीत असतात? सुप्रसिध्द निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. हरी कृष्ण बाखरू यांनी सखोल अभ्यास करून ही माहिती तपशीलवार व सामान्यजनांना सहज उपयोगी पडेल अशा पध्दतीने या पुस्तकात दिली आहे.
140.00 123.00
Add to cart

Showing the single result