डॉ. सौ. उमा रमेश पोतदार

भाषा : मराठी लेखक : डॉ. रमेश पोतदार ( Dr. Ramesh Potdar ) डॉ. सौ. उमा रमेश पोतदार ( Dr. Mrs. Uma Ramesh Potadar ) पृष्ठे :  १६० वजन : १६० ग्रॅम कामविषयक चर्चा या गोष्टीचा आपल्या मराठी समाजात जवळजवळ अभावच आहे. लैंगिक जीवन हे आपल्या जीवनाला व्यापणारं एक प्रमुख व अत्यावश्यक अंग आहे. ही जाणीव नाकारण्याची आपल्याला अनेक वर्षं सवय लागलेली आहे. त्या अंगाची पुरेशी माहिती व त्यामागची शास्त्रीय बैठक समजून घेतल्यास, ते आपल्याला (अत्यंत खासगी ठेवूनही) समृध्द करता येईल हा या पुस्तकामागचा हेतू! स्त्री-पुरुषांच्या शरीर रचनेपासून ते दैनंदिन कामजीवनातील ताण कसे टाळावेत व समृध्द कामजीवनाकरता शास्त्रीय मार्गदर्शन करणारं पुस्तक!
100.00 80.00
Add to cart

Showing the single result