डॉ. नागेश अंकुश

भाषा : मराठी लेखक : डॉ. नागेश अंकुश ( Dr. Nagesh Ankush )       पृष्ठे :  ९६ वजन :  १७० ग्रॅम आपल्याकडे असा गैरसमज दिसतो की, मराठी आपण बोलतो, लिहितो, आपली भाषा आहे, तिच्यात काय शिकायचे? ही बेफिकिरी झाली. कारण भाषा या माध्यमामुळेच ग्रहण केलेला विषय तुम्ही दुसऱ्यासमोर मांडत असता. भाषेवरचे प्रभुत्व तुम्हांला विचाराची शिस्त शिकवत असते. डॉ. अशोक केळकर बहुतेकांचे मराठी लेखन गरजेनुसार चालू राहते. ते बरेचसे सरावाच्या आधारावर आणि कित्येकदा काहीसे चाचपडत…. मराठी लिहिणे, वाचणे शिकलेल्या वा शिकू इच्छिणाऱ्या माणसांचे हे चाचपडणे कधीतरी संपावयास हवे; हे साधण्यासाठी थोडासा आवर्जून प्रयत्न करण्याची गरज आहे. तर आपल्याला लेखन आत्मविश्वासपूर्वक करता येणे अजिबात अशक्य नाही. असा आत्मविश्वास आल्यावर मराठीतून लिहिणे टाळावे असे तुम्हांला वाटणार नाही. सरोजिनी वैद्य
160.00 152.00
Read more

Showing the single result