डॉ. नमिता जैन

भाषा : मराठी लेखक : डॉ. नमिता जैन ( Dr. Namita Jain ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे :  १५२ वजन : २०० ग्रॅम
125.00 110.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. नमिता जैन ( Dr. Namita Jain ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : २०८ वजन :  ३०० ग्रॅम तुम्ही आत्तापर्यंत बरेचवेळा डाएटिंग केलं असेल पण फक्त चार आठवड्यात तुमच्या शरीराला हवा तसा आकार देणं तुम्हाला जमलंय का? हे पुस्तक तुम्हाला ते निश्चितच जमवून देईल. लेखिका डॉ.नमिता जैन या प्रसिद्ध‌ आहार व स्वास्थ्यतज्ज्ञ आहेत. त्यांच्या वीस वर्षांच्या अनुभवातून त्यांनी तुमच्या जीवनशैलीला अनुसरून आणि कोणताही चित्र-विचित्र शॉर्टकट न वापरता प्रत्यक्षात आणता येईल असा उत्कृष्ट डाएट प्लॅन तयार केला आहे.
150.00 132.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. नमिता जैन ( Dr. Namita Jain ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १९८ वजन :  २१० ग्रॅम फिट रहायला आणि आकर्षक दिसायला कुणाला आवडत नाही? कॉलेजमध्ये मित्र-मैत्रीणींसोबत लेटेस्ट फॅशनचे कपडे घालायला तर तुम्हाला विशेष आवडत असेल. पण जर शरीराने तुम्ही फिट नसाल तर…? निराश होऊ नका! नमिता जैन या विख्यात फिटनेस गुरू खास तुम्हा तरुणांसाठी या पुस्तकाव्दारे एक अनोखा ‘फिटनेस मंत्र’ देत आहेत. या मंत्रामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होईल, तुम्हाला चांगल्या आहाराची सवय लागेल, व्यायामाची गोडी लागेल व मानसिक संतुलनही लाभेल. लठ्ठपणाशी फाईट कशी द्यावी? स्टॅमिना कसा वाढवावा? टीनएज समस्यांना तोंड कसं द्यावं? अशा समस्यांचं उत्कृष्ट मार्गदर्शनही त्यांनी या पुस्तकात केलं आहे. उत्तम आरोग्य, नितळ त्वचा आणि आकर्षक फिगरसाठी प्रभावी ‘फिटनेस मंत्र’ टीनएजर्ससाठी!
150.00 132.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : नमिता जैन ( Namita Jain ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )    पृष्ठे :  १७८ वजन :  २०० ग्रॅम बाळंतपणानंतर वाढलेल्या वजनाची चिंता भेडसावतेय? पुन्हा आधीसारखंच शेपमध्ये यायचंय?… तर मग, २५ वर्षांहून अधिक काळ फिटनेसतज्ज्ञ म्हणून काम केलेल्या नमिता जैन यांचं हे पुस्तक तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. या पुस्तकात जैन यांनी बाळंतपणानंतर वजन का वाढतं, ते आटोक्यात आणण्यासाठी कोणते व्यायाम करायचे, आहार कसा घ्यायचा आदी गोष्टींचा तपशीलवार प्लॅन दिला. – ऊर्जादायी, वजन कमी करण्यासाठीच्या व्यायाम प्रकारांची चित्रांसह माहिती व सोपी तंत्रं. – स्तनपानाच्या योग्य पद्धती, बाळंतपणात आईला आवश्यक असणारी जीवनसत्त्वं, खनिजं आणि एकूणच पौष्टिक आहाराविषयीची सर्व माहिती.
150.00 132.00
Add to cart

Showing all 4 results