डॉ. सो. स. बुरकुले

भाषा : मराठी लेखक :  डॉ. सो. स. बुरकुले ( Dr. S. S. Burkule ) पृष्ठे :  ८० वजन : १०० ग्रॅम दूध उत्पादन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी व मुख्यत: तो फायदेशीररीत्या करण्यासाठी हे पुस्तक बहुमोल ठरावे. गाई-म्हशींची निवड, त्यांचा आहार, निवारा, त्यांचे प्रजनन, वासरांचे संगोपन, रोगांपासून प्रतिबंधक उपाय, रोगांची माहिती, व्यवसायाचा जमाखर्च इ. आवश्यक माहिती सोप्या पध्दतीने दिली आहे. इतर उपयुक्त सूचना व आकृत्याही आहेत.
75.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  डॉ. सो. स. बुरकुले  ( Dr. S. S. Burkule ) पृष्ठे :  ७२ वजन : ७० ग्रॅम पोल्ट्री व्यवसाय फायदेशीर व्हावा या दृष्टीने पक्ष्यांची निवड, त्यांची उपलब्धता, हे पक्षी खरेदी करताना व वाढविताना घ्यावयाची काळजी, कोंबडयांचे रोग, विक्री व्यवस्था, अंडी उत्पादन इ. शास्त्रीय माहिती यात मिळेल.
90.00
Read more

Showing all 2 results