डॉ. संदेश मयेकर

भाषा : मराठी लेखक : डॉ. संदेश मयेकर ( Dr. Sandesh Mayekar )       पृष्ठे :  १७२ वजन :   ग्रॅम चंदेरी दुनियेतील सिनेस्टार्सपासून सर्वसामान्यांपर्यंत, दिग्गज उद्योजकांपासून प्रसिद्ध कलावंतांपर्यंत आणि स्टार क्रिकेटर्सपासून रॅम्पवरील मॉडेल्सपर्यंत… अनेक चेहर्‍याना सुंदर हास्य व मोहक दंतपंक्ती देणारे सेलिब्रिटी डेन्टिस्ट डॉ. संदेश मयेकर सांगताहेत निरोगी आणि सुंदर दातांचं रहस्य… निरोगी व सुंदर दातांसाठी मार्गदर्शक टिप्स, करियरमधील अनुभव व खुसखुशीत किस्से सांगत अ‍ॅस्थेटिक डेन्टिस्ट्रीची भन्नाट दुनिया उलगडणारं पुस्तक… एका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी !
200.00 176.00
Add to basket

Showing the single result