गो. त्र्यं. कुलकर्णी

भाषा : मराठी लेखक : य. दि. फडके (Y. D. Phadke), मा. रा. कंटक (M. R. Kantak), गो. त्र्यं. कुलकर्णी (G. T. Kulkarni), म. श्री. माटे (M. S. Mate) पृष्ठे : ४४३ वजन : ८६७ ग्रॅम माजी मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी शिवाजी महाराजांचे साधार चरित्र अद्याप उपलब्ध नाही अशी खूप वेळा खंत बोलून दाखवली. यांच्या पासून प्रेरणा घेऊन “शिवछत्रपती इतिहास आणि चरित्र ” या योजने अंतर्गत एकुण 6 खंड प्रकाशित करण्याचे ठरले. पण काही अडजणींमुळे फक्त दोनच खंड प्रकाशित झाले. त्यातीलच दुसरा खंड म्हणजे “शिवछत्रपती इतिहास आणि चरित्र खंड 1 शिवपूर्वकाल राजकीय व सांस्कृतिक (इ.स.1300-1650)” हा होय. या खंडात या काळातील लिखित साधने, अभिलेख, अवशेष यांची माहिती व चिकित्सा, राज्यकीय इतिहास, हिंदू धर्मातील पंथ, धर्मांतर, हिंदू समाज, मराठी व संस्कृत साहित्य, वास्तुकला, चित्रकला, संगीत व नृत्य, नकाशे व चित्र या महत्वाच्या घटकांचा आढावा या खंडात आहे.
395.00
Read more

Showing the single result