गौरी रामनारायण

भाषा : मराठी लेखक :  गौरी रामनारायण ( Gauri Ramnarayan ) अनुवाद : उल्का राऊत ( Ulka Raut ) पृष्ठे :  १५० वजन : १६० ग्रॅम बालपणीच्या नीलरंगी विश्वामध्ये पुन्हा एकदा रमून गेलेल्या आर.के.लक्ष्मण यांना भुताच्या गोष्टी सांगून त्यांची भंबेरी उडवणारा माळीबुवा आठवतोय. तर एम.एस.सुब्बलक्ष्मींच्या आठवणींना चिंच, मिरच्या आणि मीठ कुटून त्याच्या छोटयाछोटया गोळ्यांना काडया खुपसून बनवलेल्या कँडीची आंबटगोड चव आहे. या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील आठवणींना उजाळा देत आहेत.
125.00 110.00
Add to basket

Showing the single result