जयप्रकाश प्रधान

भाषा : मराठी लेखक : जयप्रकाश प्रधान ( Jayprakash Pradhan ) पृष्ठे :  २५२ वजन : ३००  ग्रॅम जयप्रकाश प्रधान व त्यांच्या पत्नीने आत्तापर्यंत तब्बल ६४ देश पालथे घातले आहेत. मात्र केवळ ‘भोज्जा’ला शिवल्यासारखी त्यांची ही भटकंती नसते, तर काहीतरी वेगळं ठिकाण पाहणं, तिथली संस्कृती, रीतीरिवाज, खाणं-पिणं यांची ओळख करून घेणं याकडे त्यांचा ओढा असतो. त्यामुळे त्यांची ही भटकंती ‘टिपिकल’ न ठरता ‘ऑफबीट’ ठरते.
250.00 220.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : जयप्रकाश प्रधान ( Jayprakash Pradhan ) पृष्ठे :  २४४ वजन : ३१० ग्रॅम
250.00 220.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : जयप्रकाश प्रधान ( Jayprakash Pradhan ) पृष्ठे :  २४४ वजन : ३१० ग्रॅम प्रवासवर्णनाच्या पुस्तकांमध्ये आपलं  वेगळेपण जपत वर्षा-वर्षाच्या अंतराने `ऑफबीट भटकंती’ चे दोन भाग प्रसिद्ध केल्यानंतर आता प्रसिद्ध होत असलेला हा तिसरा भाग ! पहिल्या दोन भागांप्रमाणे  या ति‍‌‌स‌‌‌‌‌‍र्‍या भागातही जगभरातील विविध `हटके’ व  वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची विविधांगी माहिती जयप्रकाश प्रधान त्यांच्या रंजक शैलीत देतात.
250.00 220.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : जयप्रकाश प्रधान ( Jayprakash Pradhan ) पृष्ठे :  ७४० वजन : ९२० ग्रॅम
750.00 675.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : जयप्रकाश प्रधान ( Jayaprakash Pradhan )   पृष्ठे :  २२० वजन :   ग्रॅम हातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह’ बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह’ बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस’कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने…
200.00 180.00
Add to basket

Showing all 5 results