जयदीप प्रभू

भाषा : मराठी लेखक : नवी राजू, जयदीप प्रभू, सिमॉन आहुजा ( Navi  Raju, Jaydeep Prabhu, Simon Aahuja ) अनुवाद : संध्या रानडे ( Sandhya Ranade ) पृष्ठे : ३७४ वजन : ३६६ ग्रॅम नुकताच एका इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद झाला आहे. पुस्तकाचे नाव जरा मजेशीर आहे “जुगाड”. पुस्तकाचे लेखक श्री. नवी राजू (सिलिकॉन व्हॅली), श्री. जयदीप प्रभू (केंब्रिज), श्रीमती सिमॉन आहुजा (हार्वर्ड) हे असून, काय आहे हे जुगाड, जुगाड म्हणजे आपल्या दैनदिन जीवनातील समस्यां, प्रश्न घरगुती उपाययोजना करून सोडवणे म्हणजे “जुगाड” या पुस्तकात आहे, “अनेक क्षेत्रातील यशस्वी स्त्री-पुरुष उद्योजकांची धाडसी, चित्तथरारक आणि प्रेरणादायी कहाणी म्हणजे कल्पक संशोधनासाठी नवा दृष्टीकोन अर्थात जुगाड” या पुस्तकात नवनवीन खूप आयडिया आहेत, बंद पडलेले व्यवसाय कसे यशाच्या शिखरावर पोहचले, आपला व्यवसाय कसा वाढवावा, व्यवसायातील बारकावे या आणि व्यवसाया संबंधी अनेक बारीकसारीक गोष्टीची चर्चा पुस्तकात आली आहे. “कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी आणि व्यवसायिक लोकांच्यासाठी हे पुस्तक वरदानच” आहे.
350.00
Add to cart

Showing the single result