जॉन कोलासो

भाषा : मराठी लेखक : आर. सी. भार्गव ( R. C. Bhargav ) अनुवाद : जॉन कोलासो ( Jon Kolaso ) पृष्ठे :  २१६ वजन :  ३०० ग्रॅम
225.00 198.00
Read more
भाषा : मराठी लेखक : पोरस मुन्शी ( Poras Munshi ) अनुवाद : जॉन कोलासो  ( Jon Kolaso ) पृष्ठे : २७२ वजन : ३०० ग्रॅम दुसर्‍यांच्या उत्पादनाची हुबेहूब नक्कल करणं किंवा त्यात थोडे बदल करणं अशा मानसिकतेतून भारतीय उद्योजक आता बाहेर पडले आहेत. स्वत:ची नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणणार्‍या भारतीय उद्योजकांचा उद्योग-क्षितिजावर उदय होऊ लागला आहे. इतकंच नव्हे, तर जागतिक बाजारपेठा काबीज करण्यासाठी नावीन्यपूर्ण बदल घडवतानाही ते दिसत आहेत.
230.00 207.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : पोरस मुन्शी ( Poras Munshi ) अनुवाद : जॉन कोलासो ( Jon Kolaso ) पृष्ठे : २७२ वजन : ३००  ग्रॅम दुसर्‍यांच्या उत्पादनाची हुबेहूब नक्कल करणं किंवा त्यात थोडे बदल करणं अशा मानसिकतेतून भारतीय उद्योजक आता बाहेर पडले आहेत. स्वत:ची नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणणार्‍या भारतीय उद्योजकांचा उद्योग-क्षितिजावर उदय होऊ लागला आहे. इतकंच नव्हे, तर जागतिक बाजारपेठा काबीज करण्यासाठी नावीन्यपूर्ण बदल घडवतानाही ते दिसत आहेत. भारतीय कंपन्या केवळ जागतिक मापदंडांची पूर्तता करत नाहीत, तर त्या आज स्वत:चे मापदंड निर्माण करू लागल्या आहेत. आज ‘इनोव्हेशन’ हा भारतीय उद्योगाचा परवलीचा शब्द ठरू पाहात आहे.
230.00 207.00
Add to basket

Showing all 3 results