ले. जन. के. एस. ब्रार.

भाषा : मराठी लेखक : ले. जन. के. एस. ब्रार. ( L. J. K. S. Brar ) अनुवाद : भगवान दातार ( Bhagavan Datar )       पृष्ठे :  १५२ वजन :  २०० ग्रॅम ऑपरेशन ब्लू स्टार ही जगातील सर्वात वादग्रस्त आणि बहुचर्चित लष्करी कारवायांपैकी एक होती असं म्हणता येईल. लेफ्टनंट जनरल के.एस. ब्रार यांनी या कारवाईचं नेतृत्व केलं होतं. लष्कराच्या इतिहासात वादग्रस्त ठरलेल्या अशा या थरारक कारवाईचं स्वत: ब्रार यांनीच केलेलं हे अतिशय अचूक आणि तपशीलवार वृत्तांत-कथन! यात कुठलेही तपशील वगळले नाहीत की कोणतीही अतिशयोक्ती नाही.
225.00 203.00
Read more

Showing the single result