भाषा : मराठी
लेखिका : आर. के. नारायण ( R. K. Narayan )
अनुवाद : नंदिनी उपाध्ये ( Nandini Upadhye )
पृष्ठे : १८८
वजन : १८० ग्रॅम
आर.के.नारायण यांच्या प्रसिद्ध `मालगुडी’ गावातील ही कथा. पण ही कथा स्वामी किंवा कोणत्या गावकर्याची नाही. ही गोष्ट आहे चक्क एका वाघाची आणि त्याच्या गुरुची!