प्रमिला पटवर्धन

भाषा : मराठी लेखक :  प्रमिला पटवर्धन ( Pramila Patvardhan  ) पृष्ठे : ४० वजन :  ६० ग्रॅम खास आजीच्या हातच्या चटपटीत व पौष्टिक, जुन्या-नव्या जमान्याच्या व जेवणाची रंगत वाढवणार्‍या १०६ कोशिंबिरी या पुस्तकात दिल्या आहेत. विविध भाज्यांच्या, कंद-मुळांच्या, फळांच्या कोशिंबिरी उपयुक्त टीप्ससह या पुस्तकात वाचायला मिळतील
25.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  प्रमिला पटवर्धन ( Pramila Patvardhan  ) पृष्ठे : ४० वजन :  ६० ग्रॅम महाराष्ट्रीयन जेवणात भाजी, कोशिंबीर व आमटी बरोबर ताटामध्ये विशिष्ट जागा असलेला पदार्थ म्हणजे ‘चटणी’. मिक्सरमधून ५ मिनिटात होणार्‍या आजीच्या पद्धतीच्या ८४ खमंग चटण्या योग्य प्रमाणासहित या पुस्तकात दिल्या आहेत
35.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रमिला पटवर्धन ( Pramila Patvardhan ) पृष्ठे : ७२ वजन : ६०  ग्रॅम शेव, चिवडा, चकल्या, थालिपीठं हे आपले नेहमीचेच पदार्थ! पण त्याच-त्याच चवीच्या ह्या पदार्थांना काही नव्या स्वादांचा, नव्या प्रकारांचा पर्याय मिळाला तर आपल्या या नेहमीच्या पदार्थांची रंगत केवढी वाढेल! खरोखरीच ज्यांना सुगरण म्हणता येईल अशा प्रमिला पटवर्धन यांनी महाराष्ट्रीय पदार्थांची खासियत राखणारे हे पदार्थ सर्वांसाठी खास सोप्या पद्धतीने सांगितले आहेत.
30.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रमिला पटवर्धन ( Pramila Patvardhan ) पृष्ठे : ७१ वजन : ६०  ग्रॅम वडे, भजी, वडया या पदार्थांत नावीन्य ते काय असणार? अर्थात् याचे उत्तर या पुस्तकात आहे. बटाटेवडयापासून डाळ वड्यापर्यंत, कांद्याच्या भजीपासून गोटा भजीपर्यंत आणि अळूवडीपासून बाकरवडीपर्यंत विविध प्रकार यात आहेत. ज्यांना आपण खरोखरीच सुगरण म्हणू शकू अशा प्रमिला पटवर्धन यानी आपल्या या नेहमीच्या पदार्थांना वेगळीच रंगत आणली आहे.
30.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : प्रमिला पटवर्धन ( Pramila Patvardhan ) पृष्ठे : ४८ वजन : ४५ ग्रॅम
25.00
Add to cart

Showing all 5 results