प्रतिभा काळे

भाषा : मराठी लेखिका : प्रतिभा काळे ( Pratibha Kale) पृष्ठे : १०६ वजन : १२० ग्रॅम
Original price was: ₹100.00.Current price is: ₹88.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रतिभा काळे ( Pratibha kale ) पृष्ठे :  १३२ वजन : १६० ग्रॅम कापडाचे उपयोग अनेक आणि कलाकुसरीने सुशोभित केलेल्या कापडामुळे तर उपयुक्तता आणि सौंदर्य दोन्ही गोष्टी साध्य होतात. भरतकाम, विणकाम इ. कलांची जोपासना करणार्‍या सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा काळे यांनी नेमके हेच लक्षात घेऊन या पुस्तकात अनेक कलाकुसरींची ओळख करून दिली आहे. यामुळे आपणास कपडयांची आकर्षकता वाढविता येईल, अनेक कलात्मक वस्तूही तयार करता येतील आणि आपले छंद जोपासून जीवनातील आनंद द्विगुणित करता येईल. या पुस्तकात भरतकामातील विविध टाके, क्रॉस स्टिच, कशिदा यांची सचित्र माहिती व नमुने तर दिले आहेतच, पण स्मॉकिंग, पॅचवर्क, आरसे लावणे इ. अनेक कलातील विविधताही येथे दाखविली आहे. तसेच अशा कलाकुसरीतून बनणार्‍या अनेक वस्तू व अनेक तयार डिझाइन्सही दिली आहेत.
Original price was: ₹125.00.Current price is: ₹110.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रतिभा काळे ( Pratibha Kale )   पृष्ठे :  १३६ वजन : १८०  ग्रॅम या पुस्तकात विविध टाके, विविध प्रकारच्या विणी, चौकोन विणणे इ. प्राथमिक माहिती असून स्वेटर, टोपडे, पायमोजे आदी बालकांसाठी लागणार्‍या वस्तूंचे विविध प्रकार, किशोर-किशोरींसाठी तसेच पुरुष-स्त्रियांसाठी स्वेटर्स, शाली विणण्याचे विविध प्रकार, तोरण, मोजडी, टी-कोझी आदी गृहोपयोगी गोष्टींच्या विणकामाच्या कृतींचा समावेश आहे. समजण्यास सोपे जावे म्हणून अनेक आकृत्या आहेत व सर्व वस्तूंची सुदंर, सुस्पष्ट व उत्कृष्ट प्रतीची रंगीत छायाचित्रेही आहेत. यासोबतच विणकामासाठी लागणार्‍या सुया, लोकर यांची सविस्तर माहिती, लोकरीच्या वस्तूंची घ्यावयाची निगा याबाबत सूचनाही लेखिकेने दिल्या आहेत. अनुभवी स्त्रियांसाठी आकृती बघून विणणे हे प्रकरणही यात समाविष्ट करण्यात आले आहे.
Original price was: ₹150.00.Current price is: ₹132.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रतिभा काळे  ( Pratibha Kale ) पृष्ठे :  १०४ वजन : १४०  ग्रॅम योग्य मार्गदर्शन मिळाल्यास एक सुई लोकरीतून काय करामत घडवू शकते याचे प्रत्यंतर ‘क्रोशाचे विणकाम’ या पुस्तकाने दाखवून दिले आहे. पहिल्या भागाप्रमाणे याही भागात रंगीत छायाचित्रं दिली आहेत. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या विणींचे प्रकार उदा. राहुल, अर्जुन, आयेषा, सुजाता, सिमरन, माधवी दिले आहेत. १ ते २ महिन्यांच्या बाळासाठी मोजे, टोपडी, स्वेटर, लहान मुलांसाठी स्वेटर, तरुणांसाठी जाकीट आणि स्त्रियांसाठी शालीचे प्रकार आकृत्यांच्या व फोटोंच्या साहाय्याने सोप्या भाषेत समजावून दिले आहे.
Original price was: ₹100.00.Current price is: ₹88.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रतिभा काळे ( Pratibha Kale ) पृष्ठे :  २६० वजन :  ४८० ग्रॅम विणकलेत अतिशय पारंगत असलेल्या प्रतिभा काळे यांनी विणकलेतील आपले कौशल्य विकसित करून या विषयावर भरपूर लिखाणही केलं. त्यांचं वैशिष्टय हे की त्यांनी सोप्या भाषेत लिहून इतरांना मार्गदर्शन करण्याचं तंत्र अवगत केलं आणि म्हणूनच त्यांची अनेक पुस्तकं आज प्रकाशित झाली आहेत.
Original price was: ₹250.00.Current price is: ₹220.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रतिभा काळे ( Pratibha Kale )     पृष्ठे :  ८८ वजन :   १४०  ग्रॅम ‘एका सुईच्या’’ अग्रावर किती प्रचंड कलाविष्कार सामावू शकतो याची कल्पना दोर्‍याच्या क्रोशे विणकामाच्या नाजूक कलाविष्कारांची व्याप्ती लक्षात घेतल्यास येईल. वास्तविक ही आपल्या देशातील पुरातन कला असूनही त्याबद्दल पद्धतशीर, मार्गदर्शनपर पुस्तकाचे संकलन, लेखन झाले नाही. म्हणूनच विणकाम क्षेत्रातील मान्यवर प्रतिभा काळे यांनी पुस्तकाची रचना केली आहे.
Original price was: ₹125.00.Current price is: ₹110.00.
Read more

Showing all 6 results