भाषा : मराठी
लेखक : पुरुषोत्तम धाक्रस ( Purushottam Dhakras )
पृष्ठे :
वजन : ५१० ग्रॅम
या आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणार्या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसंसुद्धा वाचल्याशिवाय सोडणार नाहीत अशा! यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा-विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोक्याच्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलीक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंगचित्रेही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे.
₹280.00 Original price was: ₹280.00.₹246.00Current price is: ₹246.00.