आर. के. नारायण

भाषा : मराठी लेखक : आर. के. नारायण ( R. K. Narayan ) अनुवाद : उल्का राऊत ( Ulka Raut ) अशोक जैन  ( Ashok Jain ) सरोज देशपांडे ( Saroj Deshapande ) पृष्ठे : ७६८ वजन : १४०० ग्रॅम
640.00 563.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : आर. के. नारायण ( R. K. Narayan ) अनुवाद : उल्का राउत ( Ulka Raut ) पृष्ठे : २४० वजन :   ग्रॅम आर. के. नारायण हे जगभरात मान्यताप्राप्त असे इंग्रजी साहित्यिक. त्यांच्या ‘द गाइड’ या इंग्रजी कादंबरीला १९६०मध्ये ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला आणि एक श्रेष्ठ पौर्वात्य साहित्यकृती म्हणून ती जगभर बहुचर्चित ठरली. १९६५मध्ये याच कादंबरीवर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ‘गाइड’ हा कलात्मक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कादंबरीचा व्यापक आशय व त्यातील राजू गाइड, नृत्यांगना रोझी, तिचा पती मार्को आदी या मातीतल्या व्यक्तिरेखा सर्वतोमुखी झाल्या.
200.00 176.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : आर. के. नारायण ( R. K. Narayan ) अनुवाद : उल्का राऊत ( Ulka Raut ) पृष्ठे : २२४ वजन : ३०० ग्रॅम ‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाईड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाईड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात. अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
160.00 141.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : आर. के. नारायण ( R. K. Narayan ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain ) पृष्ठे : १६८ वजन : ३०० ग्रॅम
160.00 141.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : आर. के. नारायण  ( R. K. Narayan ) अनुवाद : सरोज देशपांडे ( Saroj Deshapande ) पृष्ठे :  १८८ वजन : ३०० ग्रॅम ‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाईड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाईड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.  

भाषा : मराठी लेखिका : आर. के. नारायण  ( R. K. Narayan ) अनुवाद : नंदिनी उपाध्ये  ( Nandini Upadhye ) पृष्ठे :  १८८ वजन :  १८० ग्रॅम आर.के.नारायण यांच्या प्रसिद्ध `मालगुडी’ गावातील ही कथा. पण ही कथा स्वामी किंवा कोणत्या गावकर्‍याची नाही. ही गोष्ट आहे चक्क एका वाघाची आणि त्याच्या गुरुची!
160.00 141.00
Add to cart

Showing all 7 results