रमेश दिघे

भाषा : मराठी लेखक : रमेश दिघे ( Ramesh Dighe ) रेश्मा बर्वे ( Reshma Barve ) पृष्ठे :  २५ वजन :  ग्रॅम बाल मित्रांनो, ही फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ‘फ्रिजिआ’ देशातल्या ‘अमोरियम’ या गावातल्या एका तरुणाला मुलं आणिबायका खूप घाबरायच्या. कारण तो दिसायला काळा आणि कुरुप होता. परंतु तो एक गुणी आणि हुशार मुलगाहोता. समोर येणार्‍या कोणत्याही अडचणीतून बाहेर पडण्याचा तो रस्ता दाखवायचा; खरं काय खोटं काय,चांगलं काय वाईट काय हे प्राणी, पक्षी यांच्या गोष्टीतून सांगायचा. ‘इसाप’ त्याचं नाव. पुढे याच गोष्टीइसापनीती म्हणून जगभर प्रसिद्ध झाल्या. त्यातल्याच काही कथांचं ‘गोंड’ या चित्रशैलीतील चित्रांसह नव्यारूपातलं हे पुस्तक, खास तुमच्यासाठी!
60.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : रमेश दिघे ( Ramesh Dighe ) रेश्मा बर्वे ( Reshma Barve ) पृष्ठे :  २५ वजन :  ग्रॅम

भाषा : मराठी लेखक : रमेश दिघे ( Ramesh Dighe ) रेश्मा बर्वे ( Reshma Barve ) पृष्ठे :  २२ वजन :  ग्रॅम
60.00
Read more
भाषा : मराठी लेखक : रमेश दिघे ( Ramesh Dighe ) रेश्मा बर्वे ( Reshma Barve ) पृष्ठे :  २२ वजन :  ग्रॅम
60.00
Read more

Showing all 6 results